महाबळेश्वर झालेय एकदम 'हॉट'
जर या उन्हाळ्यात आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचाय म्हणून महाबळेश्वरला ज्यायचा विचारात असाल तर लगेच हा विचार बदला. कारण यंदा महाबळेश्वरचं तापमान वाढले. ते एकदम हॉट झालेय.
Apr 14, 2017, 04:08 PM ISTमहाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकन
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे जीआय म्हणजेत जॉबरिकल इंडेक्स नामांकन मिळालं आहे. त्यामुळे १२ देशात महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला बाजारपेठ उपलब्ध झालं आहे.
Mar 26, 2017, 10:35 AM ISTमहाबळेश्वरमध्ये उठलं वावटळ, पर्यटकांची तारांबळ
महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक परिसरात उठलेल्या वावटळानं पर्यटक आणि दुकानदारांची तारांबळ उडवली.
Feb 26, 2017, 08:48 PM ISTवेण्णालेक परिसरात उठलं वावटळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 03:51 PM ISTराज्यात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरमध्ये पारा शून्यावर
राज्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. राज्याचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये तर पारा शुन्यावर गेलाय. त्यामुळं आजच्या या थंडीचा पर्यटकही आनंद लुटताना दिसताय.
Jan 8, 2017, 10:04 AM ISTराज्यात थंडीचा कडाका वाढला, महाबळेश्वरात हिमकण जमा
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जात असलेलं महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीनं गारठलं असून वेण्णा लेक परिसरात ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Dec 10, 2016, 09:14 PM ISTमहाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला, पारा पोहोचला 8 अंशांवर
महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरात पारा 8 पॉईंट 6 अंशांवर आला आहे.
Nov 27, 2016, 06:58 PM ISTनगरपालिका रणसंग्राम : महाबळेश्वर ८ नोव्हेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2016, 09:02 PM ISTमहाबळेश्वरमध्ये पर्यटक लुटतायत गुलाबी थंडीचा आनंद
महाबळेश्वरमध्ये पर्यटक लुटतायत गुलाबी थंडीचा आनंद
Nov 5, 2016, 04:57 PM ISTमहाबळेश्वरमध्ये पावसाचा तडाखा, दोन वृक्ष कोसळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2016, 09:46 PM ISTमहाबळेश्वरला पावसाने झोडपले
सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून कोयना, महाबळेश्वर, तापोळा भागात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात महाबळेश्वर आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात 400 मिमि पावसाची नोंद झाली आहे. कृष्णाआणि कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने महाबळेश्वर तापोळा, कोयना भागाला अक्षरशः झोडपून काढले आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव ओसंडून वाहतोय.
Aug 2, 2016, 07:22 PM ISTमहाबळेश्वर, पाचगणीत मुसळधार पावसाची हजेरी
महाबळेश्वर, पाचगणीत मुसळधार पावसाची हजेरी
Jun 8, 2016, 07:53 PM ISTमहाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मांदियाळी
महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मांदियाळी
Dec 26, 2015, 09:46 AM ISTसातारा- महाबळेश्वर हाऊस फुल्ल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2015, 10:23 AM IST