महायुती सरकार

महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात 18 नवे चेहरे; अनेक दिग्गजांचा पत्ता कट

Maharashtra Cabinet : नागपुरात राजभवनात मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. महायुतीच्या एकूण 39 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यात अनेक तरुण चेह-यांना संधी देण्यात आली आहे. नव्या चेह-यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.

Dec 15, 2024, 11:47 PM IST

एकनाथ शिंदेंविना शपथविधी उरकण्याची भाजपची होती तयारी?

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय.

Dec 6, 2024, 07:35 PM IST

अजित पवारांना 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं; पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजुनही सुटेना

Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाट्याला 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री पद येणार असल्याची चर्चा रंगल आहे. मात्र,  पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि भाजप सोबत वाद सुरु आहे. 

Dec 6, 2024, 06:36 PM IST

Eknath Shinde : ‘माझी जबाबदारी वाढली’, एकनाथ शिंदेंनी सांगितला Dy CM चा खरा अर्थ!

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझी जबाबदारी वाढली असून DCM पदाचा अर्थ सांगितला आहे. 

Dec 5, 2024, 08:43 PM IST

शपथविधीला विलंब, अजित पवार अस्वस्थ? राष्ट्पवादीची 'ती' मागणी मान्य होणार?

राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. संपू्र्ण राज्याचं लक्ष  5 डिसेंबरच्या शपथविधीकडे लागलं आहे. अशातच शपथविधीला विलंब होत असल्यामुळे अजित पवार अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे. 

Dec 3, 2024, 08:08 PM IST

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ, शाहांची भेट घेण्याच्या प्रयत्नात अजित पवार दिल्लीतच

राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. संपू्र्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे. 

Dec 3, 2024, 12:25 PM IST

महायुती सरकारचं 'मुस्लीम कार्ड', मदरसातील शिक्षकांच्या पगारात अडीचपट वाढ

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका सुरू केलाय. समाजातील विविध धर्म आणि जातींना  पक्षांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं अनेक निर्णय जाहीर करण्यात येतायेत. नुकतंच राज्य सरकारनं मुस्लिम मतं आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय.

Oct 11, 2024, 09:04 PM IST

आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक 80 निर्णय

Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने तब्बल 80 निर्णय घेतले आहेत. 

Oct 10, 2024, 01:29 PM IST

'विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत, 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे मुख्यमंत्र्यांचं रायगडवर विधान'

Maharashtra Politics : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण देंवेद्र फडणवीस सरकारने घालवलं, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

Jul 22, 2024, 06:17 PM IST