जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ
कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे.
Mar 18, 2020, 03:36 PM ISTग्रामपंचायत निवडणूक : अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज नाही
ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरताना आता जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
Mar 12, 2020, 08:02 AM ISTओबीसींची जातनिहाय जनगणना, विधानसभा अध्यक्षांचे कार्यवाहीचे निर्देश
ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हायलाच हवी, अशी आग्रही भूमिका विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.
Feb 28, 2020, 04:12 PM ISTGood News : गिरणी कामगारांसाठी मिळणार एकदम स्वस्त घरे
गिरणी कामगारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी.
Feb 28, 2020, 03:54 PM ISTशेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी उद्या जाहीर होणार
शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार आहे.
Feb 27, 2020, 06:51 PM ISTभाजप आंदोलनावर अमोल कोल्हे यांची टीका, पाच वर्षांत काय केले?
महाराष्ट्रात भाजपचे आंदोलन सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर टीका केली आहे.
Feb 25, 2020, 03:54 PM ISTGood Nesw : शिवभोजन योजनेचा विस्तार, १८ हजारांवरुन ३६ हजारांवर संख्या
शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
Feb 18, 2020, 11:13 PM ISTभाजपने आपल्या आधीच्या भूमिकेत केला बदल
भाजपने आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
Feb 15, 2020, 10:28 PM ISTठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून
ठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून
Jan 30, 2020, 12:15 AM ISTडी कोड | कोरेगाव - भीमा दंगल : देवेंद्र फडणवीस यांची चौकशी आयोगासमोर होणार साक्ष
डी कोड | कोरेगाव - भीमा दंगल : देवेंद्र फडणवीस यांची चौकशी आयोगासमोर होणार साक्ष
Jan 29, 2020, 11:45 PM IST