महिला

पहिल्यांदाच महिलांसाठी वेगळी मतदान केंद्र

गोवा विधानसभेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपतेय. त्यामुळे गोव्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. 

Dec 16, 2016, 02:18 PM IST

ही महिला 99 वर्षाची महिला नाही...तर तरूणी

आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी अजूनही शिवणकामासारखे छंद जोपासायला आवडत असल्याचं त्या सांगतात. 

Dec 13, 2016, 10:25 PM IST

महिलेची अश्लील चित्रफीत बनवली आणि...

विशेष म्हणजे त्या नराधमांनी त्या महिलेची अश्लील चित्रफीत बनवली आणि ब्लॅकमेल करून पैसे मागितले. 

Dec 12, 2016, 11:11 PM IST

नोटबंदीचा विडी उद्योगाला फटका, मजुरांना अजूनही पगार नाही

नोटबंदीचा फटका सोलापुरातील 70 हजार विडी कामगार महिलांना बसला आहे.

Dec 9, 2016, 10:07 PM IST

सलवार, चुडीदार धारी महिलांना पद्मनाभस्वामी मंदिरात प्रवेश नाही!

श्री पद्मनाभस्वामी मंदिरात सलवार आणि चुडीदार परिधान करून आलेल्या महिलांच्या प्रवेशाला बंदी लागू करण्यात आली आहे.  केरळ उच्च न्यायालयाने प्रवेश बंदीचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता महिलांना प्रवेश बंदी कायम असणार आहे.

Dec 8, 2016, 10:56 PM IST

'ट्रिपल तलाक'वर काय मुस्लीम महिला काय म्हणतात, पाहा...

तोंडी तलाख ही घटनाबाह्य कृती असल्याचा निर्वाळा अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय. तोंडी तलाख म्हणजे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं हनन असल्याचंही कोर्टानं नमूद केलंय. कोणतंही पर्सनल लॉ बोर्ड हे घटनेपेक्षा श्रेष्ठ नसल्याचं सांगत, कोर्टानं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला फटकारलंय. कोर्टाच्या या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचं 'मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सांगितलंय. 

Dec 8, 2016, 04:03 PM IST

कोल्हापूरला मिळाली पहिली मुस्लीम महिला महापौर!

कोल्हापूरच्या महापौरपदी पहिली मुस्लीम महिला महापौर विराजमान झालीय. 

Dec 8, 2016, 03:15 PM IST

'कट्टर' पाकिस्तानातही आता दिसणार 'महिला टॅक्सी चालक'!

पाकिस्तानमध्ये आता महिला टॅक्सी चालवणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी एका कंपनीनं हे पाऊल उचललंय. यामुळे आता पाकिस्तानमधील महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होतेय. 

Dec 8, 2016, 02:56 PM IST

साखळी चोरामुळे महिलेनं गमावला जीव

साखळी चोरामुळे महिलेनं गमावला जीव

Dec 7, 2016, 03:38 PM IST

विवस्त्र अवस्थेत आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात 24 वर्षीय महीला डॉक्टरचा हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. श्रद्धा पांचाळ असं या तरूणीचं नाव आहे. 

Dec 6, 2016, 03:28 PM IST

डॉक्टरांचा उपचारास नकार, गरोदर महिलेची रस्त्यावर प्रसुती

पारधी समाजातल्या गरोदर महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला.

Dec 5, 2016, 07:19 PM IST

अखेर, पाच वर्षानंतर हाजीअली दर्ग्यात महिलांनी पुन्हा चढवली चादर

अखेर, मुंबईच्या हाजीअली दर्ग्यातील मुख्य भागात महिलांना प्रवेश खुला करण्यात आलाय. जवळपास ५० हून अधिक महिलांनी या दर्ग्यात जाऊन चादर चढवलीय... उल्लेखनीय म्हणजे, या दरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारच्या विरोधाला तोंड द्यावं लागलेलं नाही. तब्बल पाच वर्षानंतर महिलांना दर्ग्यात प्रवेश मिळालाय. 

Nov 29, 2016, 04:33 PM IST