माथेरानच्या हातरिक्षा इतिहासजमा होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 10:07 AM ISTमाथेरानचं रेल्वे इंजिन काढलयं विक्रीला
Jul 30, 2014, 11:58 AM ISTमाथेरान परिसरात झाली तीन बिबट्यांची हत्या
माथेरान परिसरातल्या ३ बिबट्यांची हत्या झाल्याचं उघड झालंय. रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमध्ये वन विभागानं कातडी विकायला आलेल्या २ आरोपींना अटक केल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झालीय. यानंतर आणखी ७ आरोपींना अटक करण्यात आलीय.
Jan 8, 2014, 03:12 PM ISTमाथेरान मिनी ट्रेनची ‘पावसाळी रजा’
नेरळ माथेरानचा प्रवास मिनी ट्रेनच्या सफारीशिवाय अपूर्णच. परंतु सध्या या सफारीला पावसाळी थांबा मिळालाय. गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे या सफारीला विश्रांती देण्यात आलीय.
Jun 13, 2013, 11:50 AM ISTमाथेरानमध्ये प्रेयसीची गळा चिरून हत्या
माथेरानमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. लग्नाची मागणी करणाऱ्या प्रेयसीची प्रियकराने गळा चिरून हत्या केल्याची घटना शनिवारी माथेरानमध्ये घडली.
Mar 10, 2013, 11:23 AM ISTपर्यटकांनो सावधान! माथेरानमध्ये होतेय लूट
थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं माथेरान पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतं. माथेरानची मिनीट्रेन आणि माथेराननं जपलेलं गावपण ही पर्यटकांची मुख्य आकर्षणं... मात्र आता इथं येणा-या पर्यटकांना टॅक्सीवाल्यांकडून लुबाडण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे माथेरानला जाणा-या पर्यटकांना आता सावध रहावं लागणार आहे...
Feb 24, 2013, 08:59 PM ISTमाथेरान `रोप वे`ला हिरवा कंदील...
माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर माथेरानच्या ‘रोप-वे’ला भुजबळांचा हिरवा कंदील दाखवलाय. साडे पाच किलोमीटरचा हा रोप-वे दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.
Feb 5, 2013, 12:56 PM ISTमाथेरानसाठी शटल सेवा सुरू
माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मध्ये रेल्वेनं एक खुशखबर दिलीय. शनिवारपासून अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू केलीय. मागील 40 वर्षांपासून सुरू असलेली स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची मागणी अखेर पूर्ण झालीय.
Sep 30, 2012, 07:58 AM ISTमाथेरानमध्ये स्पोर्ट्स कार्सचा धुडगूस
माथेरानच्या डोंगरावर अवैध कार रेसिंग स्पर्धा भरवण्यात येतायत. या रेसिंगच्या नावाखाली सुमार सत्तर वाहनांनी माथेरानमध्ये धुडगूस घातल्याचं उघड झालंय. वनखात्यानं याप्रकरणी सत्तर वाहनं जप्त केली आहेत.
Jul 15, 2012, 08:26 PM IST'थंड' माथेरान नामांतराच्या वादामुळे झालं 'गरम'
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणा-या माथेरानमध्ये सध्या नामांतराचा प्रश्न जोरात गाजतोय. रेल्वे स्थानकाला आदमजी पीर भॉय यांचे नाव देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून कोणत्याही परिस्थितीत माथेरान हे नाव बदलू नये यासाठी माथेरानकर पुढं सरसावलेत.
Jul 9, 2012, 08:35 AM ISTऐका गाडीची कथा, काय सांगावी नीतांची व्यथा
द्योगपती मुकेश अंबांनी यांची पत्नी नीता अंबानी यांनी माथेरानमध्ये पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचा प्रकार समोर आला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्र असलेल्या माथेरान परिसरात कोणतंही वाहन नेण्यास बंदी असताना होंडा CRV गाडी नेल्याप्रकरणी गाडीचा चालक सुधीर शिंदेला अटक करण्यात आली आहे.
Jan 23, 2012, 08:29 PM IST