मुंबईकरांनो लक्ष द्या! पुढच्या सात दिवसांत तब्बल 500 लोकल रद्द,आत्ताच वाचा वेळापत्रक
Mumbai Local Train Megablock Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या एका महिन्यात तब्बल 500 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे. कसं आहे वेळापत्रक जाणून घ्या.
केंद्र सरकारचे मुंबईकरांना गिफ्ट! नवीन वर्षात प्रवास होणार सुस्साट; हार्बर मार्गावर दोन नवीन स्थानके अन्...
Mumbai Local Train Update: केंद्र सरकारची मुंबईकरांना भेट, हार्बर रेल्वे मार्गावरील नागरिकांना खुशखबर. नेरूळ–उरण–नेरूळ या मार्गावर ४ नवीन स्थानिक गाड्यांच्या फेऱ्या सुरू होणार
पावसाळ्यातही सुस्साट प्रवास! मध्य रेल्वे पहिल्यांदाच असा प्रयोग करणार, कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावर....
Mumbai Local Train Update: मध्य रेल्वे पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे कर्जत-खोपोली दरम्यान सपाट पठाराचा एक भाग तोडण्याची तयारी करत आहे.
Mumbai Special Local Train Time Table: मुंबई लोकलबाबत मोठी अपडेट! 'या' दिवशी 12 विशेष लोकल चालवणार, असं असेल वेळापत्रक
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. 6 डिसेंबर रोजी 12 विशेष लोकल चालवणार आहेत.
पुढील स्थानक....! मध्य रेल्वेवर तयार होतंय नवीन स्थानक, कल्याण ते CSMT प्रवासही होणार सुपरफास्ट
Kalyan Badlapur Local train: बदलापूर- कर्जत नव्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी देण्यात आली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या लाईनला मंजुरी मिळाल्यानंतर आता बदलापूर-कल्याण रेल्वे मार्गिका कधी पूर्ण होणार, याची चर्चा आहे.
मुंबई लोकल होणार अपग्रेड, हार्बर मार्गावर पहिल्यांदाच AC Local अन् 'हे' निर्णयही ठरणार गेमचेंजर
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व सुरळीत होण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी; आता 'या' स्थानकातील गर्दीचा ताण कमी होणार
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! रविवारी 'या' स्थानकांत लोकल थांबणारच नाही, 5 तासांचा खोळंबा
Mumbai Local Megablock Update: रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर 5 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कसं असेल वेळापत्रक जाणून घ्या.
मस्तच! आणखी एक मेट्रो मार्गिका थेट मुंबई लोकलला जोडणार, या दोन स्थानकांशी थेट जोडणी
Mumbai Metro 8: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रो आता थेट शहरातील महत्त्वाच्या टर्मिनसला जोडण्यात येणार आहे.
Good News! मुंबई लोकल आता हायटेक होणार, लोकलमधील मालडब्बे आता...
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. आता मुंबई लोकल अपग्रेड होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; 'या' स्थानकातील तिकीट घर दुसरीकडे हलविणार
Mumbai Local Prabhadevi Station: पश्चिम रेल्वेवरील एका स्थानकाचे स्थलांतर केले जाणार आहे. प्रवाशांची डोकेदुखी वाढणार,
नागरिकांची लोकल प्रवासातून सुटका होणार, मुंबईसह, ठाण्यातून 4 मेट्रो मार्गिका सुरू होणार
Mumbai Metro Update: मुंबईकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून लवकरच चार मेट्रो मार्गिका सुरू होणार आहेत.
मुंबईकरांचा प्रवास आता सुस्साट होणार! मुंबई लोकलबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट
Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येतेय. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. कारण जाणून घेऊयात.
पश्चिम उपनगरे आणि हार्बर मार्ग आता मेट्रोने कनेक्ट होणार, गणेशोत्सवानंतर सुरू होणार मेट्रोची 'ही' महत्त्वाची मार्गिका
Mumbai Metro 2B: दरवर्षी ५० किमी मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आता लोकलमधून उतरून थेट मेट्रो पकडता येणार; मुंबई लोकलला कनेक्ट करणार मेट्रोची 34 स्थानके
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल आता थेट मेट्रो आणि मोनो रेलला कनेक्ट करण्यात येणार आहे. कसा असेल हा प्रकल्प जाणून घेऊयात.
मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार? मुंबई लोकलचे रुप पालटणार, Automatic Door बंद होणार, अन्...
Mumbai Local Train Update: ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार असून सुरुवातीला दोन लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे.
मुंबईकरांची जीवघेण्या गर्दीतून सुटका होणार? रेल्वेने घेतला मोठा निर्णय, मध्य रेल्वेवर नवीन वर्षात...
Mumbai Local Train Update: जीवघेण्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.
मुंबईतील ही महत्त्वाची मेट्रो मार्गिका थेट लोकल आणि विमानतळाला जोडणार, ऑगस्टपर्यंत सेवेत येण्याची शक्यता
Mumbai Metro 3:मुंबई मेट्रो 3 चा तिसरा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. कशी असेल ही मार्गिका जाणून घ्या
मुंबईकरांची रोजच्या गर्दीतून सुटका होणार, लोकलबाबत समोर आली मोठी अपडेट, केंद्रीय मंत्र्यांनीच दिली GOOD NEWS!
Mumbai Local News Update: मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होण्याची चिन्हे आहेत. कारण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तशी एक घोषणाच केली आहे.
लोकलवरील गर्दीचा ताण हलका होणार, MMRDA ने उचलले मोठे पाऊल, आता थेट 'या' स्थानकापर्यंत मेट्रो नेणार
Mumbai Local Train Update: मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर एमएमआरडीएने मोठे पाऊल उचलले आहे.