Thane News : ठाण्यात आज पाणीकपात! 'या' भागांना बसणार फटका
Thane Water Cutting : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज 12 ऑगस्ट 2023 ला अनेक भागात पाणीकपात करण्यात येणार आहे.
Aug 12, 2023, 09:00 AM ISTरविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर Mega Block; रेल्वे वाहतुकीतील बदल आताच पाहून घ्या
Mumbai Local News : रविवार आहे रे... चल अमुक ठिकाणी जाऊ असं म्हणत जर रेल्वे प्रवासानं अपेक्षित स्थळी पोहोचण्याचा बेत करत असाल तर पुन्हा विचार करा. कारण रविवारी मुंबई लोकलवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Aug 12, 2023, 06:19 AM ISTचिकन सुईमुईपासून, प्रॉन्स, रोस्ट डकपर्यंत; हे आहे मुंबईतलं BEST चायनीज हॉटेल
Best Chinese restaurant in Mumbai : तुम्हाला माहितीये का, या पदार्थांच्या पलीकडेही चायनीज पदार्थ आहेत. किंबहुना त्यांच्या चवी आणि त्यामध्ये वापरलं जाणं साहित्यही तितकंच वेगळं आहे.
Aug 11, 2023, 02:58 PM IST
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी, BMC च्या निर्णयामुळं चित्र बदललं
Ganeshotsav 2023 : अवघ्या महिन्याभरावर गणेशोत्सव आलेला असताना आता मंडळांमध्ये आणि घराघरांमध्ये त्यासाठी लगबग सुरु झाली आहे. प्रत्येकजण थोड्याथोडक्या पद्धतीनं का असेना या उत्सवामध्ये हातभार लावत आहे.
Aug 11, 2023, 07:40 AM IST
वेफर पाव नंतर आता चकली पाव? मुंबई मिळतात एकापेक्षा एक भन्नाट डिश
Mumbai Street Foods: मुंबईत एकापेक्षा एक भन्नाट डिश पहायला मिळतात. स्ट्रीट फूडमध्ये रोज नविन काही तरी पहायला मिळते. आता सध्या चकली पाव हा मेन्यू ट्रेंडिगमध्ये आला आहे.
Aug 10, 2023, 05:35 PM ISTमुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, पावसाची उसंत पण पावसाळी आजारांचं थैमान
Mumbai Epidemic Diseases : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत.
Aug 9, 2023, 08:43 PM ISTमध्य रेल्वेच्या 'या' निर्णयामुळं नोकरदारांना मोठा दिलासा, पाहा बातमी तुमच्या प्रवासावर परिणाम करणारी
Mumbai Local News : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांना अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 9, 2023, 08:46 AM IST
Mumbai मध्ये नवा नियम लागू; उल्लंघन केल्यास थेट वाहतूक पोलीस करणार कारवाई
Mumbai News : मुंबईकरांनो रस्त्यावरून प्रवास करताना वाहनं जरा बेतानं चालवा आणि आताच पाहा हा नवा नियम... नाहीतर महागात पडेल. घराबाहेर पडण्यााधी वाचा ही बातमी
Aug 9, 2023, 07:22 AM IST
मुंबईकरांसाठी खुशखबर! 'या' तारखेपासून मुंबईतील 10 टक्के पाणी कपात रद्द
Mumbai Water Cut News : मुंबईकरांसाठी मोठी खूषखबर आहे. मुंबईतली पाणीकपात उद्यापासून रद्द करण्यात येणार आहे. मुंबई तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यानं पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Aug 8, 2023, 08:26 PM ISTInstagram Reels वर व्हायरल झालेला खोपोलीचा KP वॉटरफॉल; स्वत:च्या रिस्कवर जावं लागते
Instagram अनेक पोस्ट, रील्स आणि फोटोस पाहून लोक KP Falls धबधब्यावर जात आहे. येथून निसर्गाचे खूपच सुंदर दृष्य पहायला मिळते.
Aug 8, 2023, 04:51 PM IST
पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच; प्रवाशांना मनस्ताप
Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करता का? पाहून घ्या हे असं तुमच्यासोबतही घडू शकतं. मनस्ताप झालेल्यांमध्ये तुम्हीही होतात का?
Aug 8, 2023, 11:42 AM IST
आज नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद, 'या' परिसातील नागरिकांनी पाणी जपून वापरा अन्यथा
Navi Mumbai News : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज अनेक परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Aug 8, 2023, 08:13 AM ISTशाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?
नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, सरकारच्या सुस्तावलेल्या सिस्टीमुळे ग्रामस्थांनी येथे पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सातपुडा देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र बनू शकते. मात्र हक्काचे खावटी अनुदान ज्या आदिवासींना मिळत नाही त्यांना पर्यटनाचा निधी मिळाले याबाबत शंकाच आहे.
Aug 7, 2023, 11:37 PM ISTमुंबईकरांना झटका! आजपासून मालमत्तेचं ई-रजिस्ट्रेशन महागणार, काय असेल नवं शुल्क?
Property Registration in Mumbai : मुंबईकरांचं आर्थिक गणित बिघडणार आहे. आजपासून मुंबईतील मालमत्ता नोंदणी विभागाने आजपासून ऑनलाइन सेवेसाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 7, 2023, 07:58 AM ISTBEST च्या कंत्राटी कर्मचारी संपाचा फटका मुंबईकरांना; काय आहेत त्यांच्या मागण्या?
BEST Strike Mumbai : मुंबईकरांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा घटक असणाऱ्या बेस्ट बस सेवेचा खोळंबा झाल्यामुळं प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Aug 4, 2023, 07:01 AM IST