6.6 करोड वर्षे जुनी गिल्बर्ट हील टेकडी मुंबईत नेमकी आहे कुठे? इथे जायचं कसं? कोणती ट्रेन पकडायची?
ब्लॅक बेसॉल्ट दगडापासून तयार झालेली मुंबईतील गिलबर्ट हिल टेकडी मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण आहे. या टेकडीवरुन मुंबईचा सुंदर नजारा पहायला मिळतो.
Aug 2, 2023, 05:13 PM ISTWC 2023 : वानखेडे स्टेडियममध्ये हजार रुपयात पाहा वर्ल्ड कपचे सामने, सर्वात महागड्या तिकिटाची इतकी किंमत
वेस्ट इंडिज दौरा आणि पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असलेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचष स्पर्धेला सुरुवात होईल. यंदा भारतात हा स्पर्धा होणार असून मुंबईतल्या वानखेडे मैदानावर यातील पाच सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांच्या तिकिटांचे दर मुंबई क्रिकेट असोसोएशिनच्या बैठकीत जाहीर करण्यात आले आहेत.
Aug 1, 2023, 02:06 PM ISTमुंबईला मलेरिया, डेंग्युचा विळखा; आरोग्य विभागाच्या माहितीनं चिंता वाढली
Mumbai Health News : असं असतानाच मुंबईकरांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनच यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
Aug 1, 2023, 10:48 AM ISTमुंबईत पाणीकपात वाढणार, की रद्द होणार? पुढचा आठवडा महत्त्वाचा
Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाणीकपातीचा निर्णय लागू करण्यात आला होता. आता याच निर्णयाबाबतची मोठी आणि सविस्तर माहिती समोर आली आहे. ज्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.
Jul 31, 2023, 09:13 AM ISTजयपूर-मुंबई धावत्या एक्स्प्रेसमध्ये गोळीबार! चौघांचा मृत्यू, ट्रेन थांबवून डबा सील; आरोपीला अटक
Jaipur-Mumbai Express Firing: आज म्हणजेच 31 जुलै रोजी पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना धावत्या ट्रेनमध्ये घडली. या गोळीबारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून या हल्ल्यात काही प्रवासी जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.
Jul 31, 2023, 08:06 AM ISTकुटुंबाला घेऊन बाहेर जेवायला जाताय? या रेस्तराँमधील जगात भारी बफे नक्की TRY करा
Buffets in mumbai : आता ही चिंतासुद्धा मिटेल, कारण मुंबईत राहात असाल तर खिशाला परवडेल अशा दरात तुम्ही काहीतरी भन्नाट चवीचं खाऊ शकता. चला पाहुया मुंबईतील जगात भारी बफे रेस्तराँ...
Jul 29, 2023, 03:22 PM IST
रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम
Mumbai Local News : रविवारी कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी रेल्वेचं वेळापत्रक पाहा. कारण ऐन पावसात तुमची तारांबळ उडायला नको.
Jul 29, 2023, 07:56 AM IST
खुशखबर! मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाहा तलावात किती पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गेले काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो. तलाव क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तलावांमधल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Jul 28, 2023, 05:26 PM ISTमुंबईच्या अगदी जवळ असलेले धबधबे, लोकल ट्रेनने तासाभरात पोहचता येईल
मुंबईच्या जवळ असलेले धबधबे. मुबई लोकल ट्रेन पकडून तुम्ही या धबधब्यांवर जाऊ असता. एका दिवसात तुम्ही येथे फिरुन रिटर्न देखील येऊ शकता.
Jul 25, 2023, 07:55 PM ISTपब्जी खेळताना मैत्री, नंतर हॉटेलवर नेले; आता लग्नाचे अमीष देऊन बलात्कार केल्याची तक्रार
मुंबई पोलिसांनी सांताक्रूझ येथे राहणाऱ्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या तरुणाच्या कथित प्रेयसीनेच पोलिसात तक्रार दिली आहे. काही वर्षांपूर्वी मी PUBG गेम खेळताना या व्यक्तीच्या संपर्कात आले होते.
Jul 25, 2023, 10:13 AM ISTMonsoon : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुसळधार पावसाने आज मुंबईसह राज्यात दैना उडवलीय, पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. तर लोकांनी गरज नसल्याचं बाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे.
Jul 19, 2023, 07:34 PM ISTमुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, साथीच्या आजाराचे 16 दिवसात दीड हजाराहून अधिक रुग्ण, एकाचा मृत्यू
यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत.
Jul 18, 2023, 05:54 PM ISTMumbai Mhada Lottery : 4 हजार 83 सदनिकांसाठी 'इतके' अर्ज अपात्र, यात तुमचं नाव तर नाही?
Mhada Lottery 2023 : मुंबईतील म्हाडामध्ये अर्ज करण्यांसाठी महत्त्वाची बातमी...म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे अपात्र अर्जाची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Jul 18, 2023, 07:47 AM ISTउसळलेल्या समुद्रात फोटोशुट करणं पडलं महागात, मुलाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आईच्या मृत्यूचा व्हिडिओ
मुंबईतल्या बँड स्टँड इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्र किनारी फिरायला आलेली एक महिला पती आणि तीन मुलांच्या डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली. दुर्देवी गोष्ट म्हणजे महिलेच्या मृत्यूचा थरार तिच्या मुलाच्यात मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
Jul 15, 2023, 09:56 PM ISTSuccess Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे 'ते' कोण
HDFC Bank : सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी एक विडा उचलला आणि1978 मध्ये एक किमया केली... आजही त्यांनी सुरु केलेल्या संस्थेचं नाव प्रत्येकाच्या तोंडी असतं.
Jul 12, 2023, 11:56 AM IST