चुकूनही मुलांना या शाळेत प्रवेश घेवू नका; नवी मुंबई, ठाण्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध
ठाणे जिल्हा परिषदेने अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाणे जिल्हा हद्दीत येणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, अंबरनाथसह भिवंडीतील नामांकित शाळांचा समावेश आहे.
Jun 6, 2023, 06:45 PM ISTमुंबईत 5 जूनला 'या' भागात 16 तासांसाठी पाणीपुरवठा बंद, तुम्ही इथे राहता का?
Mumbai Water Cut : मुंबईतील विविध ठिकाणच्या जलवाहिन्यांचे सध्या काम सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागात पाणी दिवसभर येणार नाही..
Jun 3, 2023, 10:57 AM ISTFish Thali वर ताव मारणाऱ्यांनो, आजपासून मासेमारी बंद; आता कुठे मिळतील ताजे, स्वस्त मासे?
Fish Market : ताजी मासळी पाहिली की, त्यापासून कोणता पदार्थ बनवायचा? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. मुळात गेल्या काही वर्षांमध्ये चिकन किंवा मटणाच्या तुलनेत मासे खाणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे.
Jun 1, 2023, 03:13 PM IST
शाळांबाबत महत्त्वाची बातमी, विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी मुदतवाढ तर 614 अनधिकृत शाळा
School News : अनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राज्यात नव्या ITधोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे.
May 31, 2023, 01:58 PM ISTरुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज बदलणार, आता मुंबईच्या रस्त्यांवर 'असा' आवाज ऐकू येणार
मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज लवकरच बदलणार आहे. पुढच्या महिन्यापासून म्हणजे जून महिन्यापासून मुंबईत ही सेवा सुरु होणार आहे
May 30, 2023, 08:54 PM IST'मावळ्या'चं काम फत्ते...! कोस्टल रोडचा आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू
मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश आलं आहे.
May 30, 2023, 07:42 PM ISTइतकी हिम्मत होते कशी! पोलीस ठाण्यातच आरोपीची वरिष्ठ निरिक्षकाला धक्काबुक्की, स्टार पट्टी आणि बटनंही तोडली
नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस ठाण्यात एका आरोपीने वरिष्ठ पोलीस निरिक्षकाला त्याच्याच केबीनमध्येच धक्काबुक्की केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर पोलीसांच्या खांद्यावरील स्टार पट्टी आणि बटनंही तोडली
May 27, 2023, 07:22 PM ISTआठवडी सुट्टीसाठी किमान प्रवासात कमाल आनंद देणारी ठिकाणं हवीयेत? ही घ्या यादी
weekend getaways near mumbai for family : तुमच्या ओळखीतही असेच काहीजण असतीलच जे सुट्टी मिळायची खोटी की लगेचच काहीतरी ठिकाणं सांगा ना फिरायला जाण्यासाठी असा सूर आळवत असतील. त्या सर्वांसाठीह ही 10 बेस्ट ठिकाणं.
May 26, 2023, 12:46 PM IST
मांडवा- गेटवे सागरी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद; वीकेंडचे प्लान बोंबलले
Mandwa to Gateway Ferry: अलिबागच्या दिशेनं जायचं असेल तर आता पर्यायी मार्ग शोधा. कारण, तासाभराहून कमी वेळात अलिबागला (alibaug) पोहोचवणाऱ्या सागरी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
May 26, 2023, 08:22 AM IST
शनिवार- रविवारी मुंबईत पाणीपुरवठा बंद; तुम्ही राहता त्या भागावरही होणार परिणाम, आताच पाहून घ्या
Mumbai Water Cut: शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस अनेकांच्याच सुट्ट्यांचे. सध्या बऱ्याच शाळांना सुट्टी असल्यामुळं मुलंबाळं आणि आठवडी सुट्टीमुळं मोठेही या दिवशी घरातच. पण, याच दिवशी पाणी आलं नाही तर?
May 26, 2023, 07:05 AM IST
मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांना फक्त अडीच लाखात घर, सरकारने घेतला मोठा निर्णय
मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार असून या निर्णयामुळे लाखो झोपडीधारकांना फायदा होणार आहे.
May 25, 2023, 04:59 PM ISTMhada Lottery 2023: लाखोंचा पगार, अत्यल्प उत्पन्न गटात आमदार; म्हाडाचा उफराटा कारभार
Mhada Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलीय. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली. या लॉटरीत आमदारांसाठीही राखीव कोटा ठेवण्यात आला आहे.
May 24, 2023, 09:25 PM ISTMumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर
Mumbaikar Health News : मुंबईकरांच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी बातमी. कोरोनामुळे नाही तर ह्रदयविकार, कॅन्सरमुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा जीव जातो.
May 24, 2023, 09:17 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' उड्डाणपुलावरुन दुचाकी आणि अवजड वाहनांना बंदी
Mumbai News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पावसाळी कामांसाठी मुंबईतील काही उड्डाणपुलांवरील डागडुगीचे काम करण्यात येणार आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील परळ टी टी उड्डाणपूलावरील दुचाकी आणि अवडज वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
May 23, 2023, 09:50 AM IST'रोड हिप्नोटिझम'मुळं समृद्धी महामार्गावर अपघातांची साखळी थांबता थांबेना, जाणून घ्या याचा नेमका अर्थ
Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : अपघात नेमका का होतो? या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. पण, समृद्धी महामार्गावरील अपघातांमागे नेमकं काय कारण आहे हे आता काही अंशी स्पष्ट झालं आहे.
May 22, 2023, 10:28 AM IST