युवराज सिंग

आयपीएल २०१९ : मुंबईची खराब सुरुवात, दिल्लीकडून पराभव

मुंबईच्या टीमची यंदाच्या आयपीएलची सुरुवात खराब झाली आहे. 

Mar 24, 2019, 11:58 PM IST

IPL 2019: युवराजला टीममध्ये घेण्यामागची रणनिती, जहीरचा खुलासा

आयपीएलच्या १२व्या मोसमाची सुरुवात २३ एप्रिलपासून होणार आहे.

Mar 20, 2019, 03:55 PM IST

आयपीएल २०१९ : मुंबईच्या टीममध्ये येण्याआधी रोहितचा युवराजला सल्ला

आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. 

Feb 20, 2019, 08:08 PM IST

VIDEO: युवराज सिंगचा रिव्हर्स स्वीप सिक्स पाहिलात का?

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग हा गेल्या काही दिवसांपासून भारतीय टीममधून बाहेर आहे.

Feb 19, 2019, 06:30 PM IST

VIDEO : वाढदिवसाच्याच दिवशी युवीचा महत्त्वाचा निर्णय

सर्वांच्याच लाडक्या युवराज सिंग याचा आज वाढदिवस. 

Dec 12, 2018, 01:46 PM IST

म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पराभवानंतरही विराट-युवी शोएब मलिकसोबत हसत होते

मागच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केला.

Oct 17, 2018, 06:10 PM IST

VIDEO:सपना चौधरीबरोबर दिग्गज क्रिकेटपटूच्या वडिलांचा डान्स

हरियाणवी डान्सर सपना चौधरी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर चर्चेमध्ये आहे.

Aug 15, 2018, 06:13 PM IST

युवराज सिंग आणि हेजल किचच्या नात्यात दुरावा?

युवराज सिंग आणि त्याची पन्ती हेजल किच यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा समोर येत आहेत.

Jun 5, 2018, 11:31 AM IST

VIDEO: युवराजच्या प्रश्नावर भडकला अश्विन, दिलं हे उत्तर

यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिस गेल आणि लोकेश राहुलच्या शानदार फॉर्ममुळे पंजाबच्या टीमचं प्रदर्शन चांगलं होत आहे.

Apr 29, 2018, 07:41 PM IST

video : गेलच्या शतकानंतर युवराजने दिली अशी प्रतिक्रिया

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या क्रिस गेलने झंझावाती शतक ठोकले. 

Apr 20, 2018, 12:06 PM IST

पाठदुखीमुळे हैराण असलेल्या धोनीजवळ युवराज आला आणि...

 पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या.

Apr 16, 2018, 06:11 PM IST

रोहितचा विक्रम, युवराज सिंगला टाकलं मागे

विराट कोहलीऐवजी भारतीय टीमचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला सूर गवसला आहे.

Mar 14, 2018, 11:08 PM IST

युवराज, गेलने मिळून ३-४ सामने जिंकले तरीही पैसा वसूल - विरेंद्र सेहवाग

सेहवाग म्हणतो,  मला वाटते की गेल्या दहा वर्षातील पंजाबची ही सर्वात चांगली टीम असल्याचेही सेहवागने म्हटले आहे.

Mar 13, 2018, 10:57 PM IST

युवराज सिंगने सांगितला रिटायरमेंट प्लान

 युवराज सिंगने सांगितला रिटायरमेंट प्लान

Mar 4, 2018, 01:16 PM IST

न्यूझीलंडच्या कॉलीन मुन्रोनं मोडला युवराजचा विक्रम

न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20मध्ये इंग्लंडनं न्यूझीलंडला २ रन्सनी हरवलं आहे.

Feb 18, 2018, 05:16 PM IST