योगी आदित्यनाथ

हाथरस अत्याचार : आता भाजपचा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा हल्लाबोल

 हाथरस प्रकरणानंतर हिंदुत्वाचा शंखनाद करणारे आज का थंड पडले आहेत. आता कुठे भाजपचे हिंदुत्व गेले, असा रोखठोक सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे.

Oct 3, 2020, 08:26 AM IST

मुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा द्यावा - प्रियंका गांधी-वाड्रा

हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे. 

Oct 3, 2020, 06:46 AM IST

Hathras Case : 'त्या नराधमांच्या लटकत्या मृतदेहांना....'; मनसेची मागणी

अत्याचार करणाऱ्या प्रत्येक नराधमाला .... 

Oct 1, 2020, 05:36 PM IST

मुख्यमंत्री योगी यांच्या राज्यात जंगलराज आहे - देशमुख

गृहमंत्री अनिल देशमुखांनी उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.  

Oct 1, 2020, 01:12 PM IST

राम मंदिर भूमिपुजनानंतर अयोध्येत जागांचे दर गगनाला भिडले

अयोध्या नगरीकडे साऱ्या जगाच्या पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे

Sep 22, 2020, 11:47 AM IST

उत्तर प्रदेशात उभी राहणार सुसज्ज फिल्मसिटी; योगी आदित्यनाथांची घोषणा

'या फिल्मसिटीमुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल'

Sep 19, 2020, 11:18 AM IST

म्युझियमला महाराजांचे नाव दिल्याने उदयनराजेंनी मानले योगी आदित्यनाथ यांचे आभार

खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला फोन

Sep 18, 2020, 04:36 PM IST

ऊर्जामंत्री नितीन राऊत आझमगड पोलिसांच्या ताब्यात

कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगत पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. 

Aug 20, 2020, 01:03 PM IST

Fact Check: नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या बांधकामासाठी सीएम योगींना ५० कोटी पाठवले?

सध्या सोशल मीडियावर एक फेक न्यूज व्हायरल होत आहे.

Aug 10, 2020, 04:34 PM IST
UP CM Yogi Adityanath Enters Ayodhya PT6M41S

नवी दिल्ली | योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल

नवी दिल्ली | योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल

Aug 3, 2020, 05:30 PM IST

राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी योगी आदित्यनाथ अयोध्येत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येमध्ये गेले आहेत.

Jul 25, 2020, 05:44 PM IST

'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' सामनातून योगी आदित्यनाथांवर टीका

कानपूर पोलीस हत्याकांडावर सवाल

Jul 6, 2020, 08:46 AM IST

उत्तर प्रदेशात सुरक्षायंत्रणा हायअलर्टवर; योगींचे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान असलेल्या ५ कालिदास मार्गावरील सुरक्षा कमालीची वाढवण्यात आली आहे.

Jun 12, 2020, 07:08 PM IST