योगी सरकार

ट्रिपल तलाकवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत योगी सरकार

ट्रिपल तलाकचा मुद्दा सध्या खूपच चर्चेचा विषय बनला आहे. यूपी सरकार देखील मुस्लिम महिलांच्या या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करत असल्याचं दिसत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच यावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Apr 21, 2017, 10:55 AM IST

योगी सरकारच्या पहिल्या बैठकीत होऊ शकतो कर्जमाफीचा निर्णय

उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनल्यानंतर योगी सरकारची पहिली कॅबिनेट मिटींग ही ४ एप्रिलला ५ वाजता होणार आहे. उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी याची माहिती दिली आहे या कॅबिनेट बैठकीत यूपीमधील शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो. भाजपने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.

Apr 2, 2017, 05:07 PM IST

आता योगी सरकार करणार या लोकांवर कारवाई

महिलांच्या सुरक्षेसाठी बनवल्या गेलेल्या अँटी रोमियो स्क्वॉड नंतर आता योगी सरकारने भू माफियांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार योगी सरकार आता लँड माफिया स्क्वॉड बनवणार आहे. योगी सरकारने अँटी लँड माफिया स्क्वॉड तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरु केली आहे. लवकरच कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

Apr 1, 2017, 09:17 PM IST

अखिलेश यादव यांचं योगी सरकारवर पहिलं टीकास्त्र

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 2022 च्या निवडणुकीत समाजवादी पक्ष सत्तेत पुन्हा येईल असं म्हटलं आहे. सत्तेत आल्यानंतर गंगाजलने मुख्यमंत्री आवास धुवून प्रवेश करेल असं देखील त्यांनी म्हटलं.

Mar 25, 2017, 04:02 PM IST

योगी सरकारने केलं आयपीएस हिमांशु कुमार यांना निलंबित

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने  जातीयवादच्या आरोपाखाली आयपीएस अधिकारी हिमांशु कुमार यांना निलंबित केलं आहे. हिमांशु कुमार यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने रिपोर्ट पाठवला होता. त्यानंतर हिमांशु कुमार यांना निलंबित केलं आहे.

Mar 25, 2017, 03:31 PM IST