लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरा यांचा राजीनामा
निवडणुकीसाठी तयार होण्याची वेळ फारच कमी आणि खूप उशिरा देण्यात आली होती
Jul 7, 2019, 03:17 PM ISTकर्नाटकातला 'सत्ता'गेम : राजीनाम्यानंतर काँग्रेस-जेडीएसचे १० आमदार मुंबईत दाखल
राजभवनातून निघाल्यानंतर हे आमदार थेट बंगळुरूच्या 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' विमानतळावर दाखल झाले
Jul 6, 2019, 09:44 PM IST'सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करा', आत्तापर्यंत १४ आमदारांचे राजीनामे
मुख्यमंत्री कुमारस्वामी परदेशात आहेत. ते उद्या बंगळुरूला पोहोचणार आहेत
Jul 6, 2019, 06:50 PM ISTकर्नाटकात राजकीय भूकंप होणार?, १३ आमदार राजीनाम्याच्या तयारीत!
कर्नाटकातल्या काँग्रेस जनता दलाच्या सरकारवर संकट ओढवले आहे.
Jul 6, 2019, 03:29 PM ISTराहुल गांधी यांनी घेतला धाडसी निर्णय - प्रियंका गांधी-वाड्रा
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. हा पराभव राहुल गांधी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.
Jul 4, 2019, 11:19 AM ISTनवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्यासाठी राहुल गांधींवर दबाव
नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्यासाठी राहुल गांधींवर दबाव
Jul 2, 2019, 11:40 PM ISTआरबीआय उपगव्हर्नर विरल आचार्य यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा
रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे.
Jun 24, 2019, 10:49 AM ISTपश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप चिघळला, ८०० डॉक्टरांचा राजीनामा
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याची मागणी केलीय
Jun 15, 2019, 12:24 PM ISTमुख्यमंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का? - जयंत पाटील
मुख्यमंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा घेणार का, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
Jun 6, 2019, 04:04 PM ISTभाजप नेते गिरीश बापट यांचा आमदारकीचा राजीनामा
पुण्याचे आमदार गिरीश बापट यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Jun 5, 2019, 12:00 AM ISTविखेंचा आमदारकीचाही राजीनामा, जाता जाता काँग्रेसला मोठा धक्का देणार?
आमदारकीचा राजीनामा दिल्यानं आता विखे पाटील यांचा भाजपा प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय
Jun 4, 2019, 01:58 PM ISTराधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश 'जैसे थे'
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा अजून जैसे थे आहे.
Jun 1, 2019, 07:54 PM ISTअमित शाह, रविशंकर प्रसाद यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
अमित शाह, रविशंकर प्रसाद आणि कनिमोळी हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील असे प्रमुख विजेते आहेत जे सध्या राज्यसभा सदस्य आहेत
May 29, 2019, 03:02 PM ISTराहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये नवा फॉर्म्युला?
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात आणि राहुल गांधींना अमेठी मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पक्षात निराशेचं वातावरण आहे
May 29, 2019, 11:28 AM IST'महिनाभरात मला पर्याय शोधा', राहुल गांधी राजीनाम्यावर अडून
राहुल गांधींची मनधरणी करता येईल असे आताही काँग्रेस पार्टीला वाटत आहे.
May 28, 2019, 03:56 PM IST