बऱ्या झालेल्या मनोरुग्णांसाठी 'देवराई'
Oct 17, 2014, 02:27 PM ISTमधुमेह बरा करण्यासाठी नैसर्गिक औषध जास्वंद?
ताप, सर्दी, खोकल्या सारखा आता मधुमेह हा सामान्य आजार झालाय. आजकाल अनेक जण मधुमेहाचे रुग्ण असतात. पण मधुमेह असतांना सामान्य आयुष्य जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात तसंच शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं.
Sep 11, 2014, 09:10 AM ISTठाण्यात मलेरियाचे ६८७ तर डेंग्यूचे २४ रुग्ण
Jul 31, 2014, 10:01 AM ISTवर्ल्ड रेकॉर्ड! किडनीतून निघाला ७०० ग्रामचा स्टोन
दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय महफूज अहमद नावाच्या व्यक्तीच्या किडनीतून जगातला सर्वात मोठा किडनी स्टोन काढण्यात आलाय. ९ सेमी व्यासाच्या या स्टोनचं वजन तब्बल ७०० ग्राम आहे.
Jan 16, 2014, 08:37 AM ISTधक्कादायक: रुग्णाला ‘ए’+ ऐवजी दिलं ‘ए’ निगेटिव्ह रक्त
एका रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्हऐवजी ‘ए’ निगेटिव्ह रक्त दिल्याची घटना ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलीय. ठाण्यातल्या वाडा इथं सोनू पांडे नावाचा मुलगा गेल्या १० वर्षापासून भिवंडी सुधारगृहात राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या पोटात दुखू लागल्यानं ठाण्यातल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीत सोनूच्या पोटातील आतड्यांना गँगरींग झाल्याचं समजलं. त्यामुळं त्याचं ऑपरेशन करावं लागलं.
Dec 21, 2013, 01:41 PM ISTपेशंट्समुळे हॉस्पिटलला धोका?
मुंबईतल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलबाहेर राहणा-या पेशंटना हटविण्यासाठी मुंबई पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठवलंय. या पेशंटमुळे हॉस्पिटलच्या सुरक्षेला धोका असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
Aug 1, 2013, 10:48 PM ISTहॉस्पिटलचं झालं तळ, रुग्णांना धोका
मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा फटका परळच्या महात्मा गांधी हॉस्पिटलला बसलाय. या पावसामुळे हॉस्पिटलच्या वॉर्डात पाणी शिरलंय. हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या या पाण्यामुळे रुग्णांची मोठी तारांबळ उडालीय.
Jun 17, 2013, 03:21 PM ISTनागपुरात गॅस्ट्रोच्या रुग्णांचं प्रमाण वाढलं
वाढत्या तापमानासोबत नागपुरात गॅस्ट्रोच्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय. दुषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय.
May 9, 2013, 06:00 PM ISTमाशाचं तेल डायलिसिसच्या रुग्णांसाठी गुणकारी
माशांच्या तेलात आढळणारे ओमेगा ३ हा अम्ल डायलिसिस करणाऱ्या रुग्णांचा बचाव करते. डायलिसिस चालू असणाऱ्या रुग्णांना हृदयाचे ठोके थांबल्यामुळे होणाऱ्या मृत्यूपासून मास्याचे तेल वाचवते.
Feb 11, 2013, 06:03 PM IST'किडनी'च्या प्रेमाची गोष्ट !
किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली आहे. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाली.
Jan 6, 2012, 09:23 PM IST