खिळ्यांच्या पलंगावर झोपून पोटावर फोडून घेतली फरशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2015, 09:19 PM ISTसंगकारने रचला इतिहास, सलग तिसरी सेंच्युरी
श्रीलंकेचा दिग्गज बॅट्समन कुमार संगकारने वर्ल्डकपमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकून नवा रेकॉर्ड स्थापन केलाय. वर्ल्डकरमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकणारा संगकारा एकमेव बॅट्समन ठरलाय. संगकारने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज वर्ल्डकप २०१५च्या पूल-ए सामन्यात १०४ रन्सची दमदार खेळी खेळलीय.
Mar 8, 2015, 06:28 PM ISTभारत-पाक क्रिकेटच्या फॅन्सनं रचला रेकॉर्ड
भारत-पाक क्रिकेटच्या फॅन्सनं रचला रेकॉर्ड
Feb 19, 2015, 09:42 AM ISTसचिननंतर या पठ्ठ्यानं तोडलाय आयपीएलचाही रेकॉर्ड!
आयपीएल 2015 च्या लिलावात युवराज सिंहनं पुन्हा एकदा कमाईचा नवा रेकॉर्ड बनवलाय. पण, याच दरम्यान आणखी एका खेळाडूनं एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलाय.
Feb 18, 2015, 05:46 PM IST...रेकॉर्डब्रेक विक्री करत या बाईकनं घेतला भारताचा निरोप!
वाहन निर्मितीच्या क्षेत्रातल्या 'हिरो मोटो कॉर्प' या कंपनीनं देशातील सगळ्यात जास्त विक्रिचा रेकॉर्ड बनवणाऱ्या 'स्प्लेंडर एनएक्सजी' या बाईकचं उत्पादन भारतात बंद केलंय.
Feb 4, 2015, 02:18 PM ISTश्रीलंकेच्या कुमार संगकाराचा आणखी एक विक्रम
श्रीलंकेचा कुमार संगकारा हा वन डे क्रिकेटमधला सर्वात यशस्वी यष्टिरक्षक बनला आहे. संगकाराने आंतरराष्ट्रीत वन डेत यष्टिरक्षण करताना सर्वाधिक डिसमिसल्सचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
Jan 30, 2015, 11:47 PM IST४४ चेंडूत ९ चौकार, १६ षटकार, १४९ रन्स
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डी व्हिलियर्सने तडाखेबाज फलंदाजी केली आहे. या फलंदाजीनंतर तो सर्वात वेगाने अर्ध शतक आणि शतक करणारा खेळाडू ठरला आहे.
Jan 18, 2015, 06:43 PM ISTकंगनाच्या 'क्वीन'समोर फिका पडला आमिरचा 'पीके'!
२०१४ या वर्षांतली सर्वात जास्त फायदा कमावणारा सिनेमा कोणता...? जर तुमचं उत्तर 'पीके' असं असेल तर तुम्ही चुकताय...
Jan 14, 2015, 02:59 PM ISTनवख्या लोकेश राहुलनं तोडला २३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड!
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा उमदा खेळाडू लोकेश राहुल क्रिकेट चाहत्यांच्या नजरेत भरलाय. गुरुवारी, आपल्या करिअरच्या दुसऱ्या मॅचमध्येच शतक ठोकणाऱ्या लोकेशनं २३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढलाय.
Jan 9, 2015, 10:19 AM ISTडोंबिवलीचं नाव गिनीज बुकात, सर्वात मोठं पझल बनवण्याचा विक्रम
सांस्कृतिक शहर डोंबिवलीचं नाव आता गिनीज बुकात नोंदलं गेलंय. ११० दिवस मेहेनत करून जिगसॉ पझल तयार करण्यात आलंय. जगातलं हे सर्वात मोठं जिगसॉ पझल आहे. डोंबिवलीतल्या बंदिस्त क्रीडासंकुलात हे अनोखं भव्य पझल प्रेक्षकांसाठी पाहायला खुलं आहे.
Dec 14, 2014, 11:00 AM ISTडोंबिवलीचं नाव गिनीज बुकात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 10:35 AM ISTह्युजच्या सन्मानार्थ क्लब बॅट्समननं दिली रेकॉर्डला तिलांजली
विक्टोरियामध्ये एका क्लब मॅचमध्ये बॅट्समननं फिलीप ह्युजला एक हृदयस्पर्शी श्रद्धांजली देत, एक खूप जुना रेकॉर्ड तोडण्याची सुवर्ण संधी सोडून दिली.
Dec 1, 2014, 03:10 PM ISTहाशिम आमलाने तोडाला विराटचा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाने वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीचे रेकॉर्ड तोडले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या वन डे सिरीजच्या तिसऱ्या सामन्यात आपल्या करिअरमधील १७ सेंच्युरी करून कमी इनिंगमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.
Nov 20, 2014, 06:15 PM ISTहाशिम आमलानं तोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड!
दक्षिण आफ्रिकन बॅट्समन हाशिम आमलानं वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडलाय. ऑस्ट्रेलिया विरोधात पाच मॅचेसच्या वनडे सीरिजमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये आमलानं वनडे करिअरची १७वी सेंच्युरी करून सर्वात कमी मॅचमध्ये १७वी सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय.
Nov 20, 2014, 09:55 AM ISTजेजे हॉस्पीटलची कामगिरी : सर्वात मोठा ट्युमर काढला
सर्वात मोठा ट्युमर काढला
Nov 8, 2014, 07:10 PM IST