रेल्वे

रेल्वे स्टेशनवर मिळणार केवळ ५ रुपयात पाणी

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

Jan 29, 2016, 05:20 PM IST

रेल्वेचा नवा नियम : महिन्याला होणार फक्त सहा तिकीटांचं बुकींग

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी आता एक धक्कादायक बातमी आली आहे.

Jan 29, 2016, 11:19 AM IST

तीन तासांत प्रवास केला नाही तर रेल्वेचं तिकीट होणार रद्द

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाच्या नव्या आदेशानुसार आता अनारक्षित तिकीट घेतल्यानंतर तीन तासांच्या आत प्रवास सुरू न केल्यास हे तिकीट आपसूकच रद्द होणार आहे.

Jan 28, 2016, 12:24 PM IST

मध्य आणि हार्बर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय.

Jan 25, 2016, 09:01 PM IST

त्या 'धाडसी' तरूणीला ४ लाख तात्काळ भरपाई देण्याचे आदेश

किरण मेहता या धाडसी तरूणीला ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश, रेल्वेला उच्च न्यायालयाने दिले आहेत. या तरूणीची बॅग चोरणाऱ्या चोराशी झटापट झाली होती, त्या दरम्यान चोराने तिला चालत्या रेल्वेतून खाली खेचल्याने तिच्यावर पाय गमावण्याची वेळ आली होती.

Jan 10, 2016, 03:29 PM IST

रविवारी रेल्वेने पुण्याला जाणार असेल तर थांबा

रविवारी पुण्याला जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक महाब्लॉकमुळे बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी बसशिवाय दुसरा पर्याय नाही.

Jan 9, 2016, 11:16 PM IST

रत्नागिरी : रेल्वेची बिबट्याला धडक

रेल्वेची बिबट्याला धडक

Jan 9, 2016, 09:39 PM IST

रेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!

रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत. 

Dec 23, 2015, 11:32 AM IST

रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत

ऐन संध्याकाळच्या वेळेस रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे, ऑफिसवरून घरी परतण्यासाठी घाईगरबडीत असणाऱ्या प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडालीय., 

Dec 18, 2015, 08:34 PM IST

'ई-बेडरोल' करा बुक... प्रवासानंतर उशी-चादर गुंडाळून घरी घेऊन जा!

रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनानं एक खुशखबर दिलीय. आता लांबपल्ल्याच्या रेल्वेतून प्रवासासाठी केवळ ई-तिकीट नाही तर 'ई-बेडरोल' प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे हा 'बेडरोल' तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकता. 

Dec 10, 2015, 01:30 PM IST

वेटिंग तिकिट घेऊन प्रवास करणं पडू शकतं महागात

तुम्हाला रेल्वेने कुठे जायचे आहे. पण तुमचं तिकीट जर कंन्फर्म झालं नसेल आणि तरी तुम्ही रिजर्व डब्यातून प्रवास करत असाल तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. 

Dec 5, 2015, 01:55 PM IST