गुड न्यूज.. रेल्वेचे तत्काळ तिकीट कन्फर्मच!
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज. आता तत्काळ तिकीट काढले तरी वेटींग असणार नाही. तुम्हाला लगेच आरक्षण मिळणार आहे. रेल्वेने प्रवाशांना नो वेटींगसाठी हे पाऊल उचलले आहे.
Jun 13, 2014, 04:19 PM ISTमुंबईत महिला अत्याचारांत वाढ
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचं समोर आलंय.. अजूनही राज्यात महिला असुरक्षितच आहेत हे सिद्ध करणा-या दोन घटना गेल्या तीन दिवसांत घडल्यात. सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीत महिला अत्याचाराचा घृणास्पद प्रकार उघड झाला.
Jun 6, 2014, 11:38 PM ISTमुंबईत पुन्हा धावत्या लोकलमध्ये तरुणीवर हल्ला
लोकल ट्रेनमधल्या महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मीरारोडमध्ये धावत्या लोकलमध्ये आज सकाळी एका तरूणीवर हल्ला करण्यात आला. याआधी नालासोपाऱ्यात महिलेची हत्या करण्यात आली होती.
Jun 5, 2014, 05:49 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्यांचे वाढविले थांबे
कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. कोकण रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर काही मेल आणि काही एक्स्प्रेसच्या थांब्यात वाढ केली आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबे देण्यात आले आहेत.
Jun 4, 2014, 05:46 PM ISTरेल्वे प्रवासात आता लहान मुलांच्या जेवणाची चिंता नको
रेल्वे प्रवासात आता रेल्वे लहान मुलांसाठी काही खास ठरणार आहे. कारण, रेल्वेत लहान मुलांना मोफत जेवण दिलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला आरक्षण करताना फॉर्ममध्ये लहान मुलांची माहिती भरावी लागेल.
May 28, 2014, 05:10 PM ISTलक्ष मोदी सरकार, मुंबईतील रेल्वे प्रश्न मार्गी लागतील का?
केंद्रामध्ये नवीन सरकार आल्यानं मुंबई आणि परिसरातील रेल्वे समस्यांकडे आता तरी लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा आहे. त्यातच तब्बल 15 वर्षांनतर रेल्वेमंत्रीपदी राज्यातील खासदाराची निवड होण्याची शक्यता असल्यानं राज्यातील विशेषतः मुंबईतील प्रश्न मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे.
May 21, 2014, 09:42 AM ISTएका तासात 3 हजार किलोमीटर धावणारी रेल्वे
एक अशी रेल्वे असेल, ज्या रेल्वेने तुम्ही तासाला तीन हजार किलोमीटर प्रवास करू शकतात. हा रेल्वेने प्रवास कसा असेल, याची कल्पना आता तरी करता येईल. कारण चीनच्या एका संशोधकाने आपल्या भविष्यासाठी ही योजना तयार केली आहे.
May 9, 2014, 12:16 PM ISTरेल्वेची आग आता पटकन विझणार
रेल्वेत आग लागल्यास, ती विझवण्यासाठी एक नविन उपकरण राजस्थानच्या कोटा येथील इंजिनिअर्सनी शोधून काढलं आहे.
Apr 29, 2014, 07:18 PM ISTरेल्वेत महिलेने दिला जुळ्यांना जन्म
इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मुंबईतील कुर्ला इथे राहणारी चमेलीदेवी यादव (२९) या महिलेने रेल्वेमध्ये दोन मुलांना जन्म दिला. तिला वेदना होऊ लागल्याने रेल्वेतील महिला प्रवाशांची धावाधाव सुरु झाली. काही महिला मदतीला आल्याने तिचे बाळंपण सुखरुप पार पाडले.
Apr 3, 2014, 03:04 PM ISTट्रेनच्या एसी कोचमधून पडदे काढणार
रेल्वेनं सुरक्षेचं कारण पुढे करत सर्व रेल्वेगाड्यांच्या थ्री टायर (थर्ड एसी) डब्ब्यांमधून पडदे काढण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, या डब्ब्यांमधील खिडक्यांचे पडदे मात्र कायम राहतील.
Apr 1, 2014, 03:40 PM ISTआता `मोनो` १४ तास धावणार
मुंबईकरांना त्यांची आवडती `मोनो` रेल्वे सेवा आता १४ तास मिळणार आहे. उन्हाळ्यांच्या सुटीत पर्यटकांचा प्रतिसाद वाढणार असल्याने मोनो रेल्वेची ही सेवा सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत सुरु करण्यात येणार आहे असे, एमएमआरडीए सुत्रांकडून समजतंय.
Mar 28, 2014, 05:22 PM ISTअर्धनग्नावस्थेत `ती`ला गाडीबाहेर फेकून ते पळाले
कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीयं. रेल्वे पार्सल विभागात सोमवारी अर्धनग्न अवस्थेत असलेल्या तरुणीला मोटारीमधून फेकल्याचे आज उघडीस आलंय.
Mar 15, 2014, 04:45 PM ISTपाण्याचे फुगे फेकलेत तर जन्मठेपही होऊ शकते
होळी आणि धूलीवंदन आनंदात आणि रंग उधळून साजरा करायाचा अशी सगळ्यांची भावना असेल.
Mar 15, 2014, 11:33 AM ISTरेल्वेत गर्भवती, वयस्क महिलांना मिळणार लोअर बर्थ
गर्भवती, वयस्क महिलांना यापुढे रेल्वेमध्ये लोअर बर्थ देण्यात येणार आहे. यामुळे वयस्क, गर्भवती महिलांचा रेल्वेप्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.
Mar 11, 2014, 08:32 AM ISTचर्चगेट ते बोरीवली रेल्वेप्रवास... फक्त ४०० रुपये!
मुंबईत एसी लोकल धावली की प्रवास सोपा होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... कदाचित तुमचा हा प्रवास सुखकर होईलही पण त्यासाठी तुम्हाला खिसा बराच हलका करावा लागणार आहे.
Feb 21, 2014, 03:26 PM IST