कल्याण-वाशी रेल्वे मार्गाने जोडणार, मार्गाला मंजुरी
कल्याण आणि नवी मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कल्याण-वाशी नव्या रेल्वे मार्गाने जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वेच्या पुरवणी अर्थसंकल्पात कल्याण-वाशी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती खासदार आनंद परांजपे यांनी दिलेय.
Feb 15, 2014, 08:25 AM ISTअर्थसंकल्प २०१४ : नव्या रेल्वे गाड्यांची यादी
रेल्वेचं बजेट २०१४ सादर करण्यात आलंय. यामध्ये कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. रेल्वेभाड्याच्या समीक्षेसाठी नवी समिती बनवण्यात आलीय.
Feb 12, 2014, 04:23 PM ISTमुंबईच्या `लाईफलाईन`मधून दररोज एक जण बेपत्ता
मुंबईची लाईफ-लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेमधून दररोज एक व्यक्ती गायब होते... हे धक्कादायक सत्य उघड केलं `जीआरपी`च्या आकड्यांनी...
Feb 11, 2014, 05:15 PM ISTमुंबई रेल्वेत प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक...
मुंबईत रेल्वेचा लोकल प्रवास म्हणजे जीवावरचा खेळच..प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक देणार्या रेल्वे प्रशासना विरोधात आज विविध रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रवासी संघटनांनी आंदोलन केले. रेल्वे प्रवास सुकर करा हीच प्रवाशांची मागणी होती.
Feb 7, 2014, 09:56 PM ISTमुंबईकरांना या वर्षीही रेल्वेकडून ठेंगा
मुंबईकरांनो याही वर्षी रेल्वेने तुम्हाला ठेंगा दाखवलाय. रेल्वे अर्थसंकल्पात 72 नवीन लोकल सेवा सुरु करणार असं जाहीर करण्यात आलं होतं.मात्र प्रत्यक्षात यापैकी निम्म्या सेवासुद्धा सुरु करण्यात आलेल्या नाहीत.
Feb 5, 2014, 11:43 AM ISTरेल्वेविरोधात निष्काळाजीपणाचा गुन्हा दाखल करा : आर.आर.पाटील
रेल्वेविरोधात निष्काळाजीपणाचा गुन्हा दाखल करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले आहेत. मोनिका मोरेचा काही दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानकावर अपघात झाला, अपघातात मोनिकाला आपले दोन्ही हात गमवावे लागले आहेत.
Jan 16, 2014, 04:23 PM ISTमोनिकाला मदत केली नाही, तर रेल्वेला `मनसे स्टाईल`चा हिसका
मोनिका मोरेला गुरवारपर्यंत विशेष मदत दिली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करावं लागेल, असा इशारा मनसे दिला आहे.
Jan 15, 2014, 02:40 PM ISTकोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर!
कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई मडगांव या मार्गावर लवकरच डबल डेकर ट्रेन दिसण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
Dec 9, 2013, 09:45 PM ISTरेल्वे, बस आणि विमान तिकिट देणार एटीएम
तुम्हाला तिकिट काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागणार नाही. तसेच ३० दिवस आधी तिकिट काढून ठेवण्याची गरज नाही. कारण तुम्ही जसे एटीएममधून पैसे काढता. त्याचप्रमामे एटीएममधून तुम्हाला तिकिट मिळणार नाही. रेल्वे, बस आणि विमानाची तिकिटे मिळू शकतील.
Dec 6, 2013, 06:55 PM IST<b><font color=red>नोकरी संधीः</font></b> पश्चिम रेल्वेत ५७७५ पद
पश्चिम रेल्वेत सुमारे ५७७५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
Dec 6, 2013, 11:53 AM ISTपाहा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमधील महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष
कानपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. लखनऊ-झांशी इंटरसिटी एक्सप्रेसनं कानपूर स्थानकावर उतरत असताना हा अपघात झाला.
Dec 2, 2013, 04:52 PM ISTधावत्या रेल्वेतून आईनं चिमुकल्याला फेकलं बाहेर
धावत्या रेल्वेमधून आईनं दीड वर्षाच्या आपल्या चिमुकल्याला रेल्वेमधून बाहेर फेकल्याची घटना आज सकाळी घडली आहे. पश्चिम बंगालच्या बरसात रेल्वे स्टेशनवरची ही घटना आहे.
Dec 2, 2013, 04:46 PM ISTरांगेत उभे न राहता मोबाईलच्या माध्यमातून मिळवा रेल्वे पास
मुंबईतील लोकलची गर्दी पाहिल्यावर नको हा रेल्वेचा प्रवास अशी म्हण्याची वेळ तुमच्यावर येते. तिकिट अथवा पास काढण्यासाठी तासंनतास तिकिट खिडकीसमोर उभे राहावे लागत. मात्र, यातून तुमची आता सुटका होणार आहे.
Nov 27, 2013, 12:58 PM ISTतिच्या धिंगाण्याचा इतरांना त्रास...
अंबरनाथ स्टेशनवर एका महिलेनं धिंगाणा घातल्यानं बुधवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
Nov 7, 2013, 08:26 AM ISTअफवेमुळं घडला अपघात, रेल्वेनं चिरडलं, १८ ठार
आंध्रप्रदेशातील विजयनगरम् जिल्ह्यातील गोतलम गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झालाय. गोतलम आणि गाजूपाटिरेगा रेल्वेस्टेशनदरम्यान संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. अफवा पसरल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय.
Nov 3, 2013, 12:07 PM IST