रेस ३ 0

सैफ आणि सलमान एकत्र का झळकले नाहीत?

सैफ अली खान सध्या त्याच्या 'लाल कप्तान' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Oct 11, 2019, 04:59 PM IST

सलमान खानच्या 'रेस ३' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई

 'रेस ३' या सिनेमाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली. या वर्षातील पहिल्या दिवशी बंपर कमाई करणारा  'रेस ३' पहिला सिनेमा ठरला आहे.

Jun 17, 2018, 10:46 AM IST

'रेस ३' च्या शूटींगदरम्यान जॅकलिनला आयुष्यभराची जखम

...तरीही मी आज जग बघु शकते ही फार मोठी गोष्ट असल्याचे जॅकलिनने म्हटले.

Jun 10, 2018, 08:58 PM IST

VIDEO : चाहत्याने बनवला 'रेस ३'चा Low BUDGET ट्रेलर, सलमान खानला हसू आवरेना!

सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतआहे. सलमानला आपल्या चाहत्यांना अशा अवतारात पाहून हसू आवरता आले नाही.

May 30, 2018, 01:22 PM IST

सलमानच्या कोर्टाच्या केसमुळेRace 3च्या निर्मात्याने घेतला हा मोठा निर्णय

सलमान खानने दोन रात्री जोधपूरच्या जेलमध्ये काढल्यानंतर आता तो मुंबईत परतला असून पुन्हा आपल्या शेड्यूल्डमध्ये बिढी झालाय. सलमान परत येताच रेस ३चे दिग्दर्शक रेमो डिझूसा आणि निर्माता रमेश तौरानी खुश झालेत. मात्र कोर्टाच्या केसमुळे आता रेस ३ची उरलेली शूटिंग परदेशात करण्याऐवजी भारतातच केली जाणार आहे. 

Apr 10, 2018, 02:25 PM IST

सलमानच्या फर्स्ट लूकनंतर 'रेस ३'ची आणखी झलक पाहा

अभिनेता सलमान खानचा नवा सिनेमा  'रेस ३' ईदला रिलीज होत आहेत. या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सिनेमाचे आणखी पोस्टर पाहा.

Mar 21, 2018, 04:15 PM IST

बॉबी देओलने रेस ३ साठी बनवली बॉडी...पाहा त्याचा लूक

पोस्टर बॉईज या सिनेमातून पुनरागमन केलेला बॉबी देओल पुन्हा बॉलीवूडमध्ये दमदार एंट्री करतोय. यासाठीची तयारीही जोरात सुरु आहे. बॉबी देओल रेमो डिसूजाच्या आगामी रेस ३ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात बॉबी देओलशिवाय सलमान खानही आहे. 

Nov 28, 2017, 07:37 PM IST

'रेस ३' मध्ये बॉबी देओलची एन्ट्री

रेस ३ या सिनेमाचे निर्माते रमेश तौराणी यांनी व्टिट करुन ही माहिती दिली. त्यामुळे बॉबी देओलसाठी हा खुप मोठा ब्रेक असल्याचे बोलले जात आहे

Oct 13, 2017, 10:57 AM IST

‘या’ कारणाने अमिताभ यांनी नाकारला सलमानचा सिनेमा

सलमान खान हा त्याच्या आगामी ‘रेस ३’ सिनेमाबाबत फारच उत्सुक आहे. खासकरून या सिनेमातील कास्टमुळे. आधी आलेल्या वॄत्तानुसार या सिनेमात सलमान खान, जॅकलिन आणि अमिताभ बच्चन दिसणार होते.

Oct 10, 2017, 06:18 PM IST

सलमानने ‘रेस ३’साठी घेतलेले मानधन ऎकून इतर बॉलिवूड स्टार होतील हैराण!

नुकताच खुलासा झालाय की, अभिनेता सलमान खान ‘रेस ३’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे. सध्या सलमान ‘टायगर जिंदा है’ सिनेमाचं शूट करत आहे. त्यानंतर तो ‘रेस ३’चं शुटिंग सुरू करणार आहे.

Sep 14, 2017, 06:52 PM IST