लातूर

हुंड्याच्या फासाचे आणखी किती बळी?

लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीने आर्थिक विवंचना आणि नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्येचं हे लोण आता शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहचल्याचं पहायला मिळतंय... पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शितलच्या आत्महत्येमागे सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे हुंड्याचा गळफास... हुंड्याच्या या दुष्टचक्रातून महाराष्ट्राची सुटका होणार तरी कधी? हाच प्रश्न प्रत्येकाला वेदनादायी सतावतोय. 

Apr 15, 2017, 08:10 PM IST

लातूर कन्या श्रद्धा मेंगशेट्टी हिला कॅशलेस व्यवहारासाठी १ कोटींचे पारितोषिक

लातूरच्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टी या मुलीला ऑनलाईन व्यवहार केल्यामुळे एक कोटीची लॉटरी लागली. 

Apr 15, 2017, 09:33 AM IST

शेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव

शेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव

Apr 14, 2017, 09:23 PM IST

शेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव

एकीकडे लातूरच्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टीला ऑनलाईन व्यवहार केल्यामुळे एक कोटीची लॉटरी लागली. तर दुसरीकडे याच लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीनं शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीय.

Apr 14, 2017, 07:32 PM IST

राणेंच्या प्रवेशावर रावसाहेब दानवेंचे स्पष्टीकरण

काँग्रेस नेते नारायण राणे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भेटायला गेले की नाही याची आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

Apr 14, 2017, 08:29 AM IST

लातूरच्या कल्पना गिरी हत्या प्रकरणाला नवं वळण

लातूरच्या बहुचर्चित कल्पना गिरी हत्या प्रकरणी आरोपी महेंद्रसिंह चौहानची नार्को टेस्टची मागणी लातूर जिल्हा न्यायालयाने मान्य केलीय. 

Mar 31, 2017, 01:22 PM IST