विजय मल्ल्या

विजय माल्ल्याला न्यायालयाचा आणखी एक दणका

 कर्जबुडव्या विजय माल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयानं अजून एक दणका दिलाय.  

Nov 22, 2018, 11:50 PM IST

विजय माल्ल्याचा गौप्यस्फोट, भारत सोडण्यापूर्वी अरुण जेटलींची घेतली भेट

मद्यसम्राट आणि किंगफिशर किंग विजय माल्ल्याने मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यामुळे भाजप सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.  

Sep 12, 2018, 06:53 PM IST

विजय मल्ल्याला आर्थररोड जेलमध्ये मिळणार या सुविधा

मुंबईच्या ऑर्थररोड जेलमध्ये अमानवीय परिस्थिती आहे, असा आरोप भारतीय चौकशी एजन्सींनी फेटाळून लावला आहे.

Aug 24, 2018, 09:11 PM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या आयुष्यावर सिनेमा

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहाता येणार आह..निर्माता-दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी या सिनेमाची घोषणा केली असून रंगिला राजा असं सिनेमाचं नाव असेल..इतकंच नाही तर अभिनेता गोविंदा विजय मल्ल्यांची भूमिका साकारणार आहे....

May 30, 2018, 03:35 PM IST

गेल्या तीन वर्षांत मुंबईकरांना 19 हजार कोटींचा गंडा

कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्यांमध्ये केवळ नीरव मोदी, मेहुल चौक्सी अथवा विजय मल्ल्या असे तीन चार-जण नाहीत.

Mar 5, 2018, 06:24 PM IST

लंडनमध्ये विजय मल्ल्याच्या भत्त्यात तिप्पट वाढ

फरार असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या साप्ताहिक भत्यात तिप्पट वाढ करण्यात आलीय. लंडन उच्च न्यायालयानं विजय मल्ल्याला हा भत्ता वाढवून देण्याचे आदेश दिलेत.  

Feb 15, 2018, 05:33 PM IST

कसाबला ठेवलेल्या बराकमध्ये मल्ल्याची व्यवस्था

 भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या विजय मल्ल्याला अटक केल्यावर कोणत्या तुरुंगात कोणत्या बराकमध्ये ठेवायचे याची तयारी सुरु झाली आहे. भारतात आणल्यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे.  मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला ठेवण्यात आलेल्या ठिकाणीच मल्ल्याला ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Aug 14, 2017, 10:34 PM IST

वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Feb 22, 2017, 02:33 PM IST

माल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!

विजय माल्ल्याचं ज्याप्रमाणे सात हजार कोटींचं कर्ज माफ केलंत तसंच माझंही कर्ज माफ करा अशा मागणीचं पत्र नाशिकच्या व्यक्तीनं एसबीआयला लिहिलं आहे. 

Nov 20, 2016, 04:44 PM IST

मल्ल्यांच्या मालमत्तांवर पुन्हा जप्तीची कारवाई

ईडीने  मद्यसम्राट विजय मल्ल्या यांची ६  हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरू केली आहे. कर चुकवेगिरीसह कर्ज गैरव्यवहारप्रकरणी मल्ल्या यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. मल्यांच्या मालमत्तांची माहिती ईडीने जमा केली आहे. 

Aug 7, 2016, 11:18 PM IST

विजय मल्ल्या अखेर 'फरार' घोषित

उद्योगपती विजय मल्या यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. भारतीय बॅंकांची तब्बल ९  हजार कोटी रुपयांचं कर्जे थकवून विजय मल्ल्या रफ्फूचक्कर झाले आहेत. 

Jun 14, 2016, 07:45 PM IST