पावसाअभावी विदर्भात भीषण परिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 08:09 PM ISTस्वतंत्र विदर्भासाठी भाजप कटिबद्ध- गडकरी
स्वतंत्र विदर्भासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं, भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
Jun 8, 2014, 06:25 PM ISTपाहा विदर्भात कोण आमने-सामने
विदर्भात आज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी, आपच्या नेत्या अंजली दमानिया तसेच काँग्रेसचे विलास मुत्तेमवार आमने-सामने आहेत.
Apr 10, 2014, 11:10 AM ISTमतदानापूर्वीचा विदर्भ: पैशांची लूट आणि दारूचा पूर
निवडणुकांमध्ये चालणारे काळे व्यवहार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. काळ्या पैशांच्या वापरापासून ते अवैधरित्या दारूचा पुरवठ्यापर्यंत किंवा वस्तुंच्या बदल्यात आपलं बहुमूल्य मत विकत घेण्यापर्यंत अनेक प्रकार घडत असतात... हा प्रकार थांबवायचा असेल, तर आपल्यालाच संयम बाळगणं आणि सावध राहणं आवश्यक आहे.
Apr 9, 2014, 08:26 PM ISTनागपूर, विदर्भात दहा जागांसाठी 201 उमेदवार रिंगणात
निवडणुकीसाठी संपूर्ण विदर्भ सज्ज झालाय. 10 लोकसभा मतदारसंघात एकूण 201 उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 33 तर अकोला मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार आहेत. मतदानाच्या निमित्ताने सर्वच मतदारसंघात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Apr 9, 2014, 07:58 PM ISTविदर्भातील निवडणूक प्रचार थंडावलाय
लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातल्या प्रचारातल्या तोफा थंडावल्या आहेत. तिस-या टप्प्यातलं मतदान 10 तारखेला होणार आहे. तिस-या टप्प्यात देशभरातल्या 92 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात विदर्भातल्या 10 जागांचाही समावेश आहे.
Apr 8, 2014, 10:05 PM ISTविदर्भात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
आज विदर्भात लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. विदर्भातील प्रमुख उमेदवारा आज अर्ज भरतील.
Mar 22, 2014, 10:01 AM ISTमनसे प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याला, उद्धव यांची विदर्भात सुरुवात
मनसेच्या प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुटण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराला पुण्यातून तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विदर्भातून सुरुवात करणार आहेत.
Mar 21, 2014, 08:27 PM ISTगारपिटीचा धोका टळणार, गारांचे रूपांतर पाण्यात शक्य..
राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत गारपिटीने प्रचंड नुकसान झाले. गारपिटीला भविष्यात तोंड देता येईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, ते आता शक्य आहे. गारांचे रूपांतर पाण्याच्या थेंबात करता येऊ शकणार आहे. तसे संशोधन विकसित करण्यात आले आहे.
Mar 18, 2014, 02:05 PM IST`गारपीटग्रस्तांना मदतीपोटी पाच हजार कोटी द्या`
राज्यातल्या गारपीटग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारनं केंद्राकडून पाच हजार कोटींच्या मदतीची मागणी केली आहेत. दरम्यान, गारपिटीग्रस्तांना तातडीनं मदत मिळावी यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्ज वसुलीस तत्काळ स्थगिती देण्यासाठी राज्यपालांनी यात लक्ष घालावं अशी मागणी केली.
Mar 14, 2014, 09:21 PM ISTगारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ, मोदी विदर्भ दौऱ्यावर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्चला विदर्भाच्या दौ-यावर जाणार आहे. मोदी वर्ध्यात पांढरकवडा इथं चाय पे चर्चा हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या नेत्यांना आता कुठे खडबडून जाग आलीये. आता सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचार सभा रद्द केल्या आणि सुरू झाली गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ.
Mar 11, 2014, 08:27 PM ISTमराठा, विदर्भात वादळासह गारांचा पाऊस
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. गहू, मका, ज्वारीसह रब्बी पिकांसह संत्रा, गहू, चणा सारख्या पिकांना मोठा फटका बसला बसलाय.
Mar 4, 2014, 11:19 AM ISTउत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान
नाशिक जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा, मुक्ताईनगर, यावल, बोधवड तसंच रावेर तालुक्यात अवकाळी पावसानं रात्री थैमान घातलं. तर विदर्भात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Feb 25, 2014, 12:25 PM ISTवेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ
वेगळ्या विदर्भाच्या मागणी करत पुन्हा एकदा आंदोलन सुरु झाले असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Feb 22, 2014, 07:24 PM ISTमराठवाडा, विदर्भ वेगळी राज्य करा - पासवान
लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी मराठवाडा आणि विदर्भ वेगळा करण्याची मागणी केली आहे.
Feb 21, 2014, 03:32 PM IST