'भीकेची गरज नाही' वादावर विनोद तावडेंकडून, खासदार संभाजी महाराजांना खलिता
उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरून मदत जमा करण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी यावरून विनोद तावडेंवर टीका केली होती.
Aug 20, 2019, 08:58 PM IST'स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भीक नको'; संभाजीराजेंची तावडेंवर टीका
विनोद तावडेंनी पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरून मदत जमा करण्यावरून वाद निर्माण झाला आहे.
Aug 19, 2019, 08:46 PM ISTमराठा आरक्षण सुनावणीबाबत चुकीची माहीती पसरवली जातेय- तावडे
पूर्वलक्षीप्रभावाने भरतीप्रक्रिया केली जाऊ शकणार नाही
Jul 12, 2019, 02:40 PM IST'मराठी माणूस आणि भाषेसाठी शिवसेनेइतकं कोणीच केलं नाही'
प्रस्ताव पुराव्यानिशी अंतिम टप्प्यात असून लवकरच....
Jul 1, 2019, 02:05 PM ISTशिक्षण खातं काढून घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची विनोद तावडेंवर कवितेतून टीका
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा कवितेच्या माध्यमातून निशाणा
Jun 17, 2019, 12:18 PM ISTलोकसभा निवडणूका निकाल २०१९ विनोद तावडे यांची प्रतिक्रिया
लोकसभा निवडणूका निकाल २०१९ विनोद तावडे यांची प्रतिक्रिया
May 23, 2019, 02:45 PM IST'आदर्श'मध्ये दरोडा घालणारे चोर शब्द कसे उच्चारु शकतात ?- तावडे
भाजपा नेते विनोद तावडे यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
Apr 1, 2019, 07:30 PM ISTअकरावी प्रवेश : शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री
अकरावी प्रवेशातल्या शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री लावण्यात आली आहे.
Mar 7, 2019, 05:17 PM ISTशिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा, उदय देशपांडेंना जीवनगौरव, स्मृती मंधानाचाही सन्मान
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
Feb 13, 2019, 09:58 PM IST'पबजी' विरोधात महाराष्ट्रातील ११ वर्षांच्या मुलाचे सरकारला पत्र
लहान मुले आणि तरुणांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून...
Jan 31, 2019, 01:08 PM ISTझी इम्पॅक्ट : शिक्षक भरतीविषयी विनोद तावडेंची महत्त्वाची घोषणा
हा विषय 'झी २४ तास'ने सर्वप्रथम मांडल्याने ट्विटरद्वारे तरुणांनी 'झी २४ तास'वर अभिनंदनाचा वर्षाव केला
Dec 14, 2018, 09:00 AM ISTमराठा आरक्षणाविरोधात याचिका हा विरोधकांचा डाव - विनोद तावडे
न्यायालयात वकिलांची फौज उभी करण्याचं आश्वासन
Dec 3, 2018, 06:14 PM ISTशिक्षक प्रशिक्षण : मराठी वाहिनीला डावलून ‘गुजरात’ वाहिनीची निवड, तावडेंचे समर्थन
शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’ वाहिनीला डावलून ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Sep 21, 2018, 11:41 PM ISTव्हिडिओ : बरळले कदम, भोगावं लागलं तावडेंना
भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचं आश्वासन तावडेंनी आंदोलन करणाऱ्या महिलांना दिलंय
Sep 5, 2018, 12:59 PM ISTशाळांंबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल - शिक्षणमंत्री विनोद तावडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 24, 2018, 08:38 PM IST