व्हिडिओ

खिलाडी कुमारनं साकारलेलं 'लक्ष्मी'चं हे रुप तुम्ही पाहिलं?

चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासून.... 

Nov 3, 2020, 08:58 PM IST

Baba Ka Dhaba : 'त्या' युट्यूबरनं ढाब्याच्या मालकांचे आरोप फेटाळले

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत होता. ज्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून Baba Ka Dhaba  बाबा का ढाबा आणि या ढाब्याचे मालक कांता प्रसाद हेच अनेक चर्चांचा विषय़ ठरले. पण, प्रसिद्धिझोतात आल्यानंतर आता याच कांता प्रसाद यांनी गौरव वासन या युट्यूबरनं आपली फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर लावला. ज्यावर आता खुद्द गौरवनंच मौन सोडत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 

Nov 3, 2020, 04:36 PM IST

video : बराक ओबामांचा नागरिकांना अनपेक्षित फोन आला आणि...

अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाशी ओबामा संवाद साधतात तेव्हा 

 

Nov 3, 2020, 02:50 PM IST

VIDEO : मास्क वापरता तरी कशाला, शिंकणाऱ्या खासदारांना नितेश राणेंचा सवाल

शिवसेनेच्या खासदाराचा व्हि़डिओही त्यांनी पोस्ट केला. 

 

Nov 2, 2020, 07:47 PM IST

राज की बात! अखेर हार्दिकच्या हटके हेअरस्टाईलचं गुपित उघड

पाहा नेमकं काय म्हणाला हार्दिक.... 

 

Oct 28, 2020, 03:38 PM IST

VIDEO : नववधू नेहा कक्करचं सासरी दणक्यात स्वागत

पाहा रोहनप्रीत सिंगच्या कुटुंबीयांनी कसं केलं आपल्या सुनेचं स्वागत.... 

 

Oct 27, 2020, 03:22 PM IST

Video : सात जन्माच्या बंधनात अडकले NEHUPREET

पाहा गायिका नेहा कक्करच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण 

 

Oct 25, 2020, 09:53 AM IST

हडिप्पा! धमाकेदार सोहळ्यात नेहा कक्करच्या लग्नविधींना सुरुवात

नेहा आणि रोहनप्रीत यांच्या नात्याची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे 

 

Oct 21, 2020, 10:32 AM IST

भक्ती तिथे शक्ती! वैष्णो देवीपर्यंतच्या सायकल प्रवासाला निघाल्या 'या' मराठमोळ्या आजी

  Navratrotsav 2020 नवरात्रोत्सवादरम्यान आदिशक्तीचा जागर करत या अद्वितीय उर्जास्तोताची भक्तीभावे आराधना केली जाते. मुळात दैनंदिन आयुष्यातही स्त्रीला असाच मान मिळावा यासाठीच सारे आग्रही. असाच हा विचार आणि एक भन्नाट व्हिडिओ ट्विटरवर सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजीबाई चक्क २२०० किलोमीटरचा प्रवास करत त्यांच्या सायकलवरुन वैष्णो देवीच्या रोखानं प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Oct 20, 2020, 02:06 PM IST

कंगना राणौतच्या कुटुंबात लग्न विधींना दणक्यात सुरुवात

बॉलिवूड 'क्वीन'च्या घरी लगीनघाई....

Oct 20, 2020, 08:00 AM IST

कोविड सेंटरमध्ये रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱीही 'गरबा' खेळतात तेव्हा...

सकारात्मकता कशी राखली जाईल याकडेच अनेकांचा कल 

Oct 20, 2020, 07:19 AM IST