व्हॉट्स अॅप यूजर्स या व्हायरसपासून सावध राहा!
ही बातमी व्हॉट्स अॅप यूजर्सना धक्का देवू शकते. व्हॉट्स अॅप यूजर्सना सध्या एक व्हायरस खूप त्रास देतोय. जे लोक वेब व्हॉट्स अॅपचा वापर करतात त्यांच्यासाठी तर ही महत्त्वाची बाब आहे.
Sep 10, 2015, 10:24 AM ISTसोनू निगमने शेअर केला आदेश श्रीवास्तवचा अखेरचा व्हॉट्सअॅप मॅसेज
प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री निधन झालं. त्यांच्या मृत्युनंतर बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध मंडळींनी दु:ख व्यक्त करत आपल्या आठवणी शेअर केल्या. आदेश श्रीवास्तव यांचा सर्वात जवळच्या मित्रांमध्ये गायक सोनू निगम आहे. सोनूनं नुकताच आदेश श्रीवास्तव यांचा अखेरचा व्हॉट्स अॅप मॅसेज शेअर केला.
Sep 9, 2015, 08:50 AM ISTआता व्हॉट्स अॅपचं फीचर सांगणार कोण आहे तुमचा बेस्ट फ्रेंड
व्हॉट्स अॅपमध्ये एक असं फीचर आलंय जे सांगेल तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण हे खरं आहे. व्हॉट्स अॅपनं आपल्या अॅपमध्ये एक असं फीचर अॅड केलंय, जे पाहून आपण आपल्या बेस्ट फ्रेंड विषयी जाणून घ्याल.
Sep 6, 2015, 12:20 PM ISTव्हॉट्स अॅपमधील हा नवा बदल तुम्ही पाहिला!
इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉस अॅपनं यूजर्ससाठी अपडेट्ससह नवं व्हर्जन लॉन्च केलंय. या नव्या अपडेटमध्ये तरुणांसाठी मीडल फिंगर इमोजीसह जुन्या व्हॉट्सअॅप इमोजीचं नवं ले-आऊट पण आहे.
Aug 26, 2015, 05:21 PM ISTबनावट फेसबुक अकाऊंट उघडून महिलांना अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्याला अटक
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमातून जग खूप जवळ आलंय. मात्र, त्याच्या गैरवापराच्या बातम्याही दररोज आपल्या कानी पडतच असतात. अकोल्यात अशाच एका प्रकरणात अमोल खराबे या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
Aug 23, 2015, 08:24 PM ISTअँड्रॉइड व्हॉट्स अॅप युजर्ससाठी तीन नवे फीचर्स!
व्हॉट्सअॅपनं अँड्रॉइड युजर्ससाठी तीन नवे फीचर्स बाजारात आणले आहेत. जे लोक अँड्रॉइड फोन वापरत असतील त्यांनी आपले व्हॉट्सअॅप (व्ही.२.१२.१९४) व्हर्जन डाऊनलोड करा आणि तीन नवीन फीचर्सचा लाभ घ्या.
Jul 23, 2015, 01:18 PM ISTव्हॉट्स अॅप, स्काइप कॉलिंग आता नसणार फ्री!
व्हॉट्स अॅप, वायबर, स्काइप यासारख्या अॅप्सवरून करता येणारे डोमेस्टिक कॉल्स आता फ्री राहणार नसून त्यालासुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत.
Jul 17, 2015, 02:10 PM ISTWhatsApp वापरायच्या आठ स्मार्ट टिप्स!
व्हॉट्स अॅप सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि उपयोगी मोबाईल मॅसेज अॅप्लिकेशन आहे. मात्र याचा वापर करतांना अनेकदा आपण याचा साइड इफेक्ट्सशी लढतात आणि अनेकदा मशिनी अॅप आपल्याशी जिंकतं.
Jul 12, 2015, 12:08 PM ISTव्हॉट्सअॅपमुळं पोलिसानं केली चिमुरडीची सुटका
व्हॉट्स अप ग्रुपच्या मदतीमुळं अपहरण झालेली ७ वर्षाची मुलगी तिच्या पालकांना परत मिळाली आहे.
Jun 1, 2015, 09:40 AM ISTWhats App चे काही खास फायदे आणि तोटे
बोटाच्या एका इशाऱ्यावर आपण आपला फोटो, व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी, नातेवाईंकापर्यंत पोहोचवू शकता. सध्या या अॅपमध्ये सर्वात आघाडीवर आहे व्हॉट्स अॅप... आज व्हॉट्स अॅपचे जगभरात सात कोटींहून अधिक युजर्स आहेत.
Feb 9, 2015, 06:22 PM ISTव्हॉट्स अॅपनं भारतात व्हॉइस कॉलिंग फीचर केलं लॉन्च
व्हॉट्स अॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी. हाइक नंतर आता व्हॉट्स अॅपनं सुद्धा आपलं व्हॉइस कॉलिंग फीचर लॉन्च केलंय.
Feb 2, 2015, 08:44 AM ISTWhatsApp लवकरच लॉन्च करणार 'WhatsApp Plus'
जर आपल्याला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर वेळोवेळी काहीतरी नवं करावं लागतं. बहुतेक हीच बाब ऑनलाइन मॅसेंजर सेवा देणाऱ्या व्हॉट्स अॅपच्या ऑपरेचर्सच्या लक्षात आलेली दिसते.
Jan 20, 2015, 08:43 AM ISTTips:आपल्या स्मार्टफोनचं बिल कमी करा!
आपण आहोत टेक्नॉलॉजीच्या युगात... आपल्या स्मार्टफोनचा वापर आणि त्याचा लूक दिवसेंदिवस बदलतोय. पहिले फोनचं बिल हे कॉल आणि एसएमएसवर अवलंबून होतं. आता त्यात इंटरनेटचा जास्त वाटा असतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या विविध अॅप्समुळे बिल चांगलंच वाढतं .
Jan 19, 2015, 11:25 AM ISTव्हॉट्स अॅपवर येऊ शकते बंदी!
आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत एकत्रितपणे बोलण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या व्हॉट्स अॅपवर लवकरच बंदी घालण्याची शक्यता आहे. यूकेचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी जाहीर केलंय की जर ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आले तर व्हॉट्स अॅप आणि iMessage सारख्या चॅटिंग अॅपवर बंदी घालतील.
Jan 13, 2015, 07:31 PM ISTसावधान! आता व्हॉट्स अॅपही होतंय हॅक, तरुणीला गंडा!
हॅकिंग... आताशी ही बाब कॉमन झालीय आणि या हॅकिंगनं अनेकांना गंडवलंय सुद्धा. आपलं नेट अकाऊंट, बँकिंग अकाऊंट हॅक होऊन रक्कम चोरीला गेल्याचं अनेकदा ऐकलं असेल. पण व्हॉट्स अॅप हॅक करून गंडा घालणं हे कसं शक्य आहे. हे सत्य आहे...
Nov 24, 2014, 08:08 PM IST