बेहिशोबी मालमत्ता प्रकरण : शशिकला दोषी, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगले
शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी धरलं आहे. त्यामुळे शशिकला यांना ४ वर्षे तुरुंगात घालवावी लागणार आहे.
Feb 14, 2017, 10:57 AM ISTशशिकला यांचा आज फैसला, निकला विरोधात गेला आणि बाजुने लागला तर!
शशिकला यांनी बेकायदा संपत्ती जमावल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Feb 14, 2017, 09:32 AM ISTशशिकलांच्या मुख्यमंत्रीपदाचा उद्या फैसला?
पनीरसेल्वम यांच्याशी दोन हात करणाऱ्या शशिकला नटराजन यांच्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.
Feb 13, 2017, 10:16 PM ISTआता शशिकला करणार निदर्शन
एआयएडीएमकेच्या सरचिटणीस आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार व्ही के शशिकला यांनी चेन्नई नजिक कुवाथूर इथे आज आपल्या पक्षाच्या आमदारांची भेट घेतली.
Feb 11, 2017, 10:39 PM ISTशशिकला यांचा जीवनपरिचय.... फोटोंमधून
शशिकला यांचा जीवनपरिचय.... फोटोंमधून
Feb 11, 2017, 09:57 AM ISTशशिकला यांचा पक्षातून विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 11:57 PM IST'जयललितांचा मृत्यू संशयास्पद'
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूबाबत पक्षातूनच शंका उत्पन्न करण्यात आली आहे.
Feb 7, 2017, 11:52 PM ISTशशिकलांचा शपथविधी पुन्हा एकदा वादात
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून जयललितांच्या अनेक वर्षांपासूनच्या सहकारी शशिकला नटराजन यांचा शपथविधी वादात अडकलाय.
Feb 7, 2017, 08:21 AM ISTशशिकला यांची अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या सहकारी व्ही. के. शशिकला यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
Dec 29, 2016, 12:40 PM ISTजयललितांच्या निधनानंतर शशिकला यांना पक्षाकडून जबाबदारी
जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला नटराजन यांना ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम्च्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते पोनैय्या यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.
Dec 15, 2016, 05:02 PM ISTजयललिता यांच्या उत्तराधिकारी शशिकला?
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, याची जोरदार चर्चा असताना आता व्ही. के. शशिकला यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवा, अशी मागणी होत आहे. याला वरिष्ठ नेत्यांची मूक संमती असल्याचे पुढे आलेय.
Dec 10, 2016, 06:04 PM IST