शाळा

पालकांना धडकी भरवणारं शिक्षणाचं 'रेटकार्ड'!

खासगी शाळांच्या मनमानी विरोधात पालकांनी आता आंदोलन पुकारलंय. अगदी नर्सरीतल्या मुलांच्या पालकांकडूनही लाखो रूपयांची फी उकळली जाते. शिक्षणाचा बाजार भरलेला दिसून येतोय. 

Apr 20, 2017, 10:49 PM IST

शाळेतला भाऊ कदम आणि सागर कारंडे

चला हवा येऊ द्या च्या या भागात शाळकरी विद्यार्थीच्या गणवेशात भाऊ कदम होता, तर सागर कारंडे मुलीच्या भूमिकेत, यांनी एकच धमाल उडवून दिली.

Apr 11, 2017, 07:29 PM IST

नागपूरमध्ये आता फक्त सकाळच्या सत्रातच भरणार शाळा

नागपुरातल्या शाळा आता फक्त सकाळच्या सत्रातच भरणार आहेत. नागपुरात तापमान प्रचंड वाढलंय. गेल्या सहा दिवसांपासून तापमान 40 अंशांच्या वर आहे.

Apr 2, 2017, 02:59 PM IST

पक्षांचा किलबिलाटासाठी बच्चेकंपनीची तळमळ

मालेगावमधल्या दुंधे, माळीनगरमध्ये टँकरची सुरुवात झालीय. पक्षांचेही त्यामुळं हाल होतायत.

Mar 16, 2017, 08:32 AM IST

365 दिवस सुरू असलेली एक अनोखी शाळा

365 दिवस सुरू असलेली एक अनोखी शाळा

Feb 3, 2017, 04:44 PM IST

मुलींना चटके दिल्याने मुख्याध्यापिकेला अटक

पैसे चोरल्याचा संशयावरून आदिवासी वस्तीगृहात शिकणाऱ्या ९ वर्षाच्या मुलीला मुख्याध्यापिकेने पाठीवर चटके दिले. पनवेलमध्ये हा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन मुख्याध्यापिकेला अटक झाली आहे.

Feb 2, 2017, 11:23 PM IST

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी घटले

मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन मुंबईत राजकारण सुरू असले तरी मराठीची मुंबईतील अवस्था सध्याच्या घडीला दयनीय आहे. 

Jan 25, 2017, 08:34 AM IST