शरद पवार रमले जुन्या आठवणींमध्ये
शरद पवार हे अनेकांना न समजलेलं कोडं, हे कोडं सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्यात कुणालाही यश आलेलं नाही.
Jan 16, 2017, 11:00 PM ISTचिंधूजी पुरके शाळेच्या 56 विद्यार्थ्यांना विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 08:44 PM ISTनागपूरच्या शाळेत विद्यार्थिनींचं शोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 10:47 PM ISTशाळेत विद्यार्थिनींचे शोषण झाल्याची घटना उघडकीस
नागपूरच्या कोराडी भागातील तुली पब्लिक स्कूलमधील ही घटना आहे. शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा शाळेतल्या कर्मचा-याने विनयभंग केल्याचा आरोप आहे.
Jan 7, 2017, 09:28 PM ISTफी न भरल्यानं विद्यार्थिनीला डांबलं, पनवेलच्या शाळेतला धक्कादायक प्रकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 11:42 PM ISTदंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी
दंगल सिनेमांची संपूर्ण देशात चर्चा सुरु असताना आता महाराष्ट्रात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. दंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी शिक्षक परीषदेनी मागणी केली आहे. चित्रपट शाळांमध्ये दाखवण्यासाठी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून तशी मागणी केलीय.
Dec 27, 2016, 11:29 PM ISTरत्नागिरीतल्या शाळेत हिंदी, इंग्रजी शिकवायला शिक्षकच नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 07:58 PM ISTरत्नागिरीमध्ये शाळेच्या बसला अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 08:06 PM ISTशहराच्या मगरमिठीत हरवलं आदिवासी पाड्याचं अस्तित्व
मुंबई सध्या झपाट्याने विकसित होतेय. झोपडपट्ट्यांच्या जागेवर उंची टॉवर येतायत. मात्र, याच मुंबईत अशी काही ठिकाण आहेत. जी अजूनही आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतायत. अशा परिस्थितीत त्यांच्या अंध:कारमय भविष्यात एक व्यक्ती आशेचा किरण घेऊन आलीय.
Dec 22, 2016, 06:17 PM ISTहातावर मेहंदी काढली म्हणून विद्यार्थिनीला शिक्षा
विद्यार्थी गृहपाठ करत नाहीत, शाळेत मस्ती करतात, अशा विविध कारणांसाठी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. पण मुंबईतल्या दादरमधल्या एका शाळेनं मुलीनं हातावर मेहंदी काढली म्हणून शिक्षा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.
Dec 20, 2016, 11:02 PM ISTबीएमसी शाळांमधल्या विद्यार्थ्यांबरोबर आदित्य ठाकरेंनी धरला ताल
Dec 18, 2016, 12:13 AM ISTविद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पालकांचा शाळेवर मोर्चा
नवी मुंबईतल्या एम जी एम शाळेवर पालकांनी मोर्चा काढला होता. या शाळेतल्या विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी पालकांनी निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं.
Dec 13, 2016, 01:45 PM ISTमुंबईत बिल्डरसाठी शाळा आणली रस्त्यावर
Dec 10, 2016, 12:11 AM ISTझेडपीच्या शाळांना अच्छे दिन!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:19 PM ISTतब्बल ४२ शाळा बाह्य मुलं शाळेत जाऊ लागली
(कैलास पुरी, झी मीडिया) संत तुकारामनगरमधून, ज्यांच्या आई-वडीलांना रोजगारासाठी भटकावं लागतं अशा मुलांच्या शिक्षणाचं काय..? हा प्रश्न आपोआपच निर्माण होतो. पण अश्या शाळाबाह्य मुलांना शाळेत घेण्यासाठी पिंपरी चिंचवडमधल्या महापालिकेच्या शिक्षकांनी प्रयत्न केलेत .आणि आता तब्बल ४२ शाळा बाह्य मुलं शाळेत जायला लागली.
Nov 22, 2016, 12:17 AM IST