शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार
यवतमाळ पब्लिक स्कूल शाळेतल्या १० ते १२ विद्यार्थ्यांनीचा विनयभंग करण्यात आल्याचं उघड झालंय.
Jun 29, 2016, 08:05 PM ISTशाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार
शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार
Jun 29, 2016, 07:28 PM ISTफी वाढीविरोधात पालकांचं शाळेसमोर जोरदार आंदोलन
फी वाढीविरोधात पालकांचं शाळेसमोर जोरदार आंदोलन
Jun 22, 2016, 10:21 PM ISTशाळा बंदसाठी इमारतीच्या बांधकामाचं कारण
शाळा बंदसाठी इमारतीच्या बांधकामाचं कारण
Jun 22, 2016, 10:03 PM ISTजात प्रमाणपत्रक आता आधारसंलग्न होणार
जात प्रमाणपत्र आणि डोमेसाईल प्रमाणपत्र आधार कार्डला जोडावीत असा निर्णय केंद्र सरकारने पहिल्यांदाच घेतला आहे. त्याबरोबरच ही प्रमाणपत्रे शाळेत असतानाच विद्यार्थ्यांना देण्यात यावी अशीही तरतूद करण्यात आली आहे. याबाबत सर्व राज्यांना आदेश देण्यात आला आहे. पाचवी-सहावीच्या वर्गात असतांना ६० दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
Jun 22, 2016, 05:20 PM ISTरिंकू राजगुरु शाळेत, पाहण्यासाठी वर्गमैत्रिणीबरोबर शिक्षकांची गर्दी
‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही दहावीत गेली तरी ती शाळेत हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शाळेने तिला तंबी दिली होती. त्यानंतर रिंकू राजगुरु मंगळवारी शाळेत हजर झाली.
Jun 22, 2016, 11:00 AM ISTजाब विचारायला गेल्यावर पालकांना शाळेने कोंडले
मुंबईतल्या विक्रोळीतील अभय इंटरनॅशनल स्कूलनं अभ्य़ासक्रमाबद्दल जाब विचारायला गेलेल्या पालकांना कोंडून ठेवल्याचा अजब आणि संतापजनक प्रकार घडलाय.
Jun 14, 2016, 06:40 PM ISTआजपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 02:37 PM ISTफेरीवाल्यांना मिळतेय बीएमसी शाळेतून वीज
फेरीवाल्यांना मिळतेय बीएमसी शाळेतून वीज
Jun 1, 2016, 09:28 PM ISTसंघाच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थी पहिला
आसाममध्ये दहावीच्या परिक्षेचा निकाल लागलाय. पण त्यात राज्यात पहिल्या आलेल्या मुलाचं चांगलंच कौतुक होतं आहे.
Jun 1, 2016, 09:23 PM ISTनाशिकात फी वाढीविरोधात पालकांचा मोर्चा
नाशिकात फी वाढीविरोधात पालकांचा मोर्चा
Jun 1, 2016, 10:49 AM ISTहेमलकसाच्या बारावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे यश तुम्हालाही थक्क करेल
बाबा आमटेंनी सुरु केलेला शिक्षणाचा प्रवाह त्यांच्या पुढच्या पीढिनंही अविरत सुरूच ठेवलाय... आज बारावीचा निकाल लागलाय... आणि या निकालात या आदिवासी विद्यार्थ्यांनी आमटेंच्या या कष्टाचं चीज केल्याचं सिद्ध झालंय.
May 25, 2016, 07:40 PM ISTनाशिकमधील शाळेने ९३ टक्के फी वाढवली, पालकांचा निषेध मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2016, 09:08 PM ISTलार्सी यांनी स्वत:ची मालमत्ता विकून झोपडपट्टीत शाळा केली सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2016, 10:02 PM IST