मुंबई मेट्रो कारशेड : केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या अधिकारांचे हनन - सुप्रिया सुळे
मेट्रो कारशेडच्या जागेवरुन आता राजकारण होत असल्याचे पुढे येत आहे. केंद्राकडून या जागेवर दावा केल्याने कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेबाबत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Nov 3, 2020, 03:06 PM ISTज्यांनी बाळासाहेबांच्या तत्वांशी तडजोड केली त्यांनी आम्हाला शिकवू नये - मनसे
मनसेचं संजय राऊतांना उत्तर
Oct 31, 2020, 08:37 PM ISTकाँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही - अशोक चव्हाण
शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार असूनसुद्धा काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे मोठे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
Oct 31, 2020, 02:17 PM ISTमुंबईतील 'या' चहा विक्रेत्याची जोरदार चर्चा
मुंबईतील एका चहा विक्रेत्याची सध्या जोरदार चर्चा आहे. कोण आहे हा चहा विक्रेता आणि त्याची एवढी चर्चा का होत आहे.
Oct 31, 2020, 08:36 AM ISTतुमची कंगना तर आमची उर्मिला !
तुमची कंगना तर आमची उर्मिला असं म्हणत शिवसेनेनं हा जोर का झटका धीरे से लगेची तयारी केलेली दिसत आहे.
Oct 31, 2020, 06:56 AM ISTअभिनेत्री उर्मिला मातोंडकर होणार शिवसेना आमदार
तसेच ही ऑफर उर्मिला मातोंडकरने स्वीकारली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Oct 30, 2020, 07:48 PM ISTराज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.
Oct 30, 2020, 10:04 AM ISTउर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून उमेदवारी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती
Oct 29, 2020, 10:56 PM ISTनितेश राणेंचा पुन्हा एकदा शिवसेनेवर शाब्दिक वार
मुंबईकर टॅक्स कशासाठी भरतात?
Oct 28, 2020, 12:59 PM ISTशिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी
शिवसेना खासदार संजय तथा बंडू जाधव यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार नानलपेठ पोलिसात केली आहे.
Oct 28, 2020, 10:16 AM ISTकाश्मिरात तिरंगा असुरक्षित, हा भाजपचा पराभव - शिवसेना
लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे.
Oct 28, 2020, 08:41 AM ISTकोरोनाबाबत एक चांगली बातमी, पण गाफिल राहून चालणार नाही!
राज्यात कोवीड रूग्णसंख्या वाढ लक्षणीयरित्या कमी होत आहे. परंतु दिवाळी आणि हिवाळा कोरोना वाढीसाठी पोषक तर ठरणार नाही ना, याची चिंता आहे.
Oct 28, 2020, 07:31 AM IST'बिहार निवडणुका संपल्या की राज्यात शिवसेना विरोधी पक्षात बसेल'
आमदार रवी राणांचे भाकीत
Oct 27, 2020, 04:26 PM ISTते दसऱ्याचं नाही तर शिमग्याचं भाषण होतं - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणावरुन देखील मुख्यमंत्र्यांवर टीका
Oct 27, 2020, 04:06 PM ISTकोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा
कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.
Oct 24, 2020, 04:07 PM IST