सलमान खान

काळवीट शिकार प्रकरण - सलमान खानच्या तुरूंंगवासाबद्दल 'या' अभिनेत्रीने जाहीर व्यक्त केला आनंद

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सलमान खान सध्या जामीनासाठी जोधपूर उच्च न्यायालयामध्ये दाद मागत आहे. शनिवारी सलमान खानच्या जामिनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

Apr 6, 2018, 11:56 AM IST

सलमान खानच्या वकिलाला फोन - एसएमएसवरून धमकी..

काळवीट शिकार प्रकरणात आज जोधपुर न्यायालयाने सलमान खानच्या जामीनावर कोणताही निर्णय दिला नाही. सलमान खानला गुरूवारी (5 एप्रिल) रोजी 5 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला होता. 

Apr 6, 2018, 11:44 AM IST

सलमान खानची आजची रात्र ही कारागृहातच....

काळवीट शिकार प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सलमान खानवर आज सुनावणी होणार होती. जोधपुर न्यायालयाने सलमान खानच्या जामीन अर्जावरचा निकाल आज राखून ठेवण्यात आला नाही. त्यामुळे सलमान खानला आज जामीन नाही. त्यामुळे सलमान खानची आजची दुसरी रात्र देखील कागागृहातच घालवणार आहे. उद्या सकाळी 10.30 च्या सुमारास या निर्णयाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 

Apr 6, 2018, 11:21 AM IST

काळवीट शिकार प्रकरण : जेलमध्ये चार चादरींसह फरशीवर झोपला सलमान

१९९८मध्ये घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे सलमानने कालची रात्र तुरुंगात घालवली. सलमानला वन्य संरक्षण अधिनियमच्या कलम ५१ अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली. 

Apr 6, 2018, 11:11 AM IST

सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू, जेल की बेल?

काळवीट शिकार प्रकरणावर पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सलमान खानच्या जामीन अर्जावर आज जोधपुर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलमान खानला या प्रकरणावर जामीन मिळतो की, त्याला 5 वर्षांची पूर्ण शिक्षा भोगावी लागते याकडे साऱ्यांच लक्ष आहे. जोधपुर सत्र न्यायालयात आता थोड्यावेळात सलमान खानच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे. जोधपुर सेशन कोर्टात सलमान खानची केस 24 व्या नंबरवर आहे. आता थोड्या वेळातच यावर सुनावणी होणार आहे. सलमान खानचे वकिल हस्तीमल सारस्वत आणि सलमानच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता देखील उपस्थित आहेत. 

Apr 6, 2018, 11:08 AM IST

सलमान खानचा पोलिसांसमोर माज कायम

२० वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता  सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. यावेळी पोलिसांसमोर...

Apr 6, 2018, 10:56 AM IST

Blackbuck Poaching Case : राणी मुखर्जीने दिली ही प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही सलमान खानसोबत 'हॅलो ब्रदर्स' या सिनेमात दिसली. राणी मुखर्जीच कायमच सलमान खानसोबत उभी राहिली आहे. काळवीट शिकार प्रकरणात तब्बल 20 वर्षानंतर सलमान खानला 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 

Apr 6, 2018, 09:13 AM IST

काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला दोषी ठरवल्यानंतर सोशल मीडियात memes चा पाऊस

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर सेशन न्यायालयाने गुरूवारी ( 5 एप्रिल) पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर सलमान खानची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. सलमान खानच्या वकिलांकडून आज जोधपूर उच्च न्यायालयामध्ये जामीन  मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  

Apr 6, 2018, 09:12 AM IST

सलमानने तुरुंगातील जेवण नाकारले, शेराने आणला नाश्ता!

काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुरुंगात जाताच त्याला रक्तदाबाचा त्रास झाला होता. दरम्यान, काल त्याने तुरुंगातलं जेवण नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 6, 2018, 07:55 AM IST

म्हणून सलमानला शिक्षा झाली, पाकिस्ताननं नाक खुपसलं

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Apr 5, 2018, 10:22 PM IST

सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा, उज्ज्वल निकम म्हणतात...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 09:36 PM IST

जेलमध्ये सलमानला मिळणार अशी वागणूक, पोलिसांचं स्पष्टीकरण

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Apr 5, 2018, 09:23 PM IST

जया बच्चनना सलमान खानचा पुळका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 09:05 PM IST

काळवीट शिकार प्रकरणी इतर सेलिब्रिटींची सुटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 09:00 PM IST

सलमान खानसोबत न्यायालयात नेमकं काय झालं?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 08:59 PM IST