काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला तुरूंंगवासाच्या शिक्षेने बॉलिवूडचे 500 कोटी डुबणार?
Apr 5, 2018, 02:10 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण- दोषी ठरल्यानंतर भावूक झालेल्या सलमानने बहिणींना मारली मिठी...
Apr 5, 2018, 02:10 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण | निर्दोषांविरोधात बिष्णोई समाज वरच्या कोर्टात जाणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 01:19 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण | सलमानच्या फॅन्सची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 01:09 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण : सलमान खान निकालाच्यावेळी झाला भावुक
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावुक झाला होता.
Apr 5, 2018, 01:06 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण | सलमानचे वकील आणि कोर्टाची बाजू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 12:55 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण | सलमानच्या शिक्षेवरचा युक्तीवाद संपला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 12:51 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण- किमान शिक्षेसाठी वकीलांचा युक्तीवाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 12:45 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण - 20 वर्षांंनंतरही पोलिस 'या' एका आरोपीला पकडू शकले नाहीत ..
1998 सालापासून काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानसह सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे यांच्यावर खटला सुरू होता. आज 20 वर्षांनंतर जोधपूर कनिष्ठ न्यायालयाने सलमान खानला दोषी तर अन्य कलाकारांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे.
Apr 5, 2018, 12:45 PM ISTअभिनेता सलमान खानच्या शिक्षेबाबत संभ्रम
जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला २ वर्षाची शिक्षा होणार किंवा नाही याबाबतीत संभ्रम आहे.
Apr 5, 2018, 12:38 PM ISTसलमानला आधार देण्यासाठी दोन्ही बहिणी जोधपूरला रवाना...
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान दोषी आढळला.
Apr 5, 2018, 12:27 PM ISTवन विभाग कार्यालयात सलमानसोबत काय घडले होते, VIDEO मध्ये बघा संपूर्ण कहाणी
काळवीट शिकार प्रकरणी २० वर्षानंतर जोधपूर कोर्टाने निर्णय सुनावलाय. मुख्य न्यायमूर्ती देव कुमार खत्री यांनी सलमानला या प्रकरणात दोषी ठरवलंय. तर अभिनेता सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांना कोर्टाने निदोर्ष मुक्त केलेय. सलमान खानला याप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो.
Apr 5, 2018, 12:23 PM ISTनिकालापूर्वीची रात्र सलमान खानने अशी घालवली
वीस वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपुर कोर्टाने आज सलमान खानला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात सलमान खानला 6 वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. या प्रकरणातील सह दोषी असलेल्या 5 कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे. सलमान खानच्या चाहत्यांना ही सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आहे.
Apr 5, 2018, 12:21 PM ISTकाळवीट शिकार प्रकरणी या बॉलिवूड स्टारना मोठा दिलासा
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरलाय.त्यामुळे सलमानला १ ते ६ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहेत. दरम्यान, सलमान खानचे सहआरोपी असणार बॉलिवूड स्टार यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील टांगती तलवार आता संपली आहे.
Apr 5, 2018, 12:21 PM ISTसलमान खानला किती वर्षांची शिक्षा होणार?
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरलाय. सलमानसाठी जोधपूर न्यायालयाचा हा धक्कादायक निकाल आहे. सलमानला १ ते ६ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहेत.
Apr 5, 2018, 12:01 PM IST