स्त्रीभ्रूण हत्या : डॉ. बाबासाहेब खिद्रापूरेला 10 दिवसांची पोलीस कोठडी
स्त्रीभ्रूणाची निर्घृण हत्या करण्याचा धंदा करणाऱ्या नराधम डॉ. बाबासाहेब खिद्रापूरेला बेळगावमधून अटक करण्यात आली. खिद्रापूरेला न्यायालयात हजर केल्यावर त्याला 10 दिवसांची पोलrस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Mar 7, 2017, 06:06 PM ISTस्त्रीभ्रूण हत्या : डॉ. बाबासाहेब खिद्रापूरेला 10 दिवसांची पोलीस कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 05:55 PM ISTम्हैसाळमध्ये गर्भपाताचा बेकायदा अड्डा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 05:54 PM ISTखिद्रापुरेला अटक, महिला आयोगाच्या अध्यक्ष सांगलीत
खिद्रापुरेला अटक, महिला आयोगाच्या अध्यक्ष सांगलीत
Mar 7, 2017, 03:21 PM ISTम्हैसाळचा सैतान डॉक्टर खिद्रापुरेला अटक
म्हैसाळचा सैतान डॉक्टर खिद्रापुरेला अटक
Mar 7, 2017, 03:21 PM ISTम्हैसाळचा सैतान डॉक्टर खिद्रापुरेला अटक
स्त्रीभ्रूणाची निर्घृण हत्या करण्याचा धंदा करणाऱ्या नराधम डॉ बाबासाहेब खिद्रापुरेला बेळगावमधून अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावात खिद्रापुरेच्या हॉस्पिटलजवळ 19 अर्भकांचे अवशेष जमिनीत पुरलेल्या अवस्थेत सापडले. तेव्हापासून बाबासाहेब खिद्रपुरे फरार होता. अखेर मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी सोमवारी खिद्रापुरेच्या हॉस्पिटलवर छापा घातला.
Mar 7, 2017, 08:17 AM ISTपुरलेल्या १९ पिशव्यांमध्ये सापडली मृत अर्भकं, सांगलीतला धक्कादायक प्रकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 06:11 PM ISTतळघरात बनवला होता गर्भपाताचा अड्डा
जिल्ह्यातल्या म्हैसाळ येथील गर्भपात प्रकरणी फरार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे हा डॉक्टर होता की कसाई असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. म्हैसाळच्या या कसायाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आली आहेत.
Mar 6, 2017, 04:23 PM ISTम्हैशालमध्ये हॉस्पिटलच्या तळघरात गर्भपाताचा अड्डा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 03:55 PM ISTपुरलेल्या १९ पिशव्यांमध्ये सापडली मृत अर्भकं, सांगलीतला धक्कादायक प्रकार
सांगलीत गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धक्कादायक प्रकार समोर आलाय
Mar 5, 2017, 09:10 PM ISTसांगली - बेकायदेशीर गर्भपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 07:38 PM ISTपुरलेल्या १९ पिशव्यांमध्ये सापडली मृत अर्भकं, सांगलीतला धक्कादायक प्रकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 05:59 PM ISTजमिनीत सापडल्या ६ पिशव्या, गर्भपात केल्याचा संशय
सांगलीत गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mar 5, 2017, 05:52 PM ISTजतमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा भाजपचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 07:47 PM ISTसदाभाऊंबद्दल सहानुभूती वाटतेय, पण... - राजू शेट्टी
राज्यातील अनेक नेत्यांच्या वारसदारांना मतदारांनी नाकारलं ते चांगलं झालं, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय.
Feb 24, 2017, 09:20 PM IST