रेल्वेखाली तीन जणांचा चिरडून मृत्यू
सांगली जिल्ह्यात मिरजजवळ आज सकाळी रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.
Nov 27, 2013, 05:48 PM ISTमामानंच केला भाचीचा बलात्कार आणि खून
नात्याला काळिमा फासणारी घटना सांगलीमध्ये घडलीय. चुलत मामानंच भाचीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केलाच पण, त्यानंतर तिची हत्या करून तिला शेतात पुरून टाकल्याची घटना उघडकीस आलीय.
Nov 8, 2013, 11:07 AM ISTसांगलीतल्या ‘लेडी सचिन’चा विश्वविक्रम!
एकोणीस वर्षाखालील महिला एकदिवसीय क्रिकेट मॅचमध्ये २२४ रन्स करण्याचा विश्वविक्रम सांगलीतल्या स्मृती मानधनानं केलाय. महाराष्ट्र संघाची कॅप्टन असणाऱ्या स्मृतीनं गुजरात संघाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम केलाय.
Oct 30, 2013, 02:55 PM ISTछापासत्रामुळं पांडुरंग घाडगेला सुरू झाल्या उलट्या!
टँकर चोरी प्रकरणातला आरोपी पांडुरंग घाडगेच्या घर आणि गोडावूनवर पोलिसांचं छापा सत्र सुरूच असून आत्तापर्यंत एक कोटी रुपयांचे गाड्यांचे पार्ट आणि साहित्य जप्त करण्यात आलेत.
Oct 24, 2013, 12:08 PM ISTपांडुरंग घाडगेची `माया`... पोलिसांच्या जाळ्यात!
अवजड वाहनांची चोरी करून त्यांचे सुटेभाग विकल्याप्रकरणी मुख्य संशयित पांडुरंग घाडगेच्या सांगलीतल्या घरावर आणि गोडाऊनवर छापा सत्र सुरू आहे.
Oct 23, 2013, 04:58 PM ISTकर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!
दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.
Sep 30, 2013, 12:12 PM ISTबैलगाडी शर्यतीमध्ये बैलांचा अमानुष छळ
सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ आणि तासगांव तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये बैलांचा अमानुष छळ करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.
Sep 16, 2013, 11:52 AM ISTदीडशे वर्षांची परंपरा, 'चोर गणपती' आले दारा!
श्री. गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय. दीडशे वर्षापासूनची पंरपरा असलेल्या या गणपतीला ‘चोर गणपती’ असं म्हटलं जातं.
Sep 8, 2013, 01:54 PM ISTशहीदाच्या माता-पित्यांवर उपासमारीची वेळ
गेल्या ६६ वर्षात सांगली जिल्ह्यातील १५७ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं. यापैकी एका शहीद जवानाच्या माता-पित्यांवर उतारवयात उपासमारीची वेळ आलीय.
Aug 15, 2013, 04:10 PM ISTमराठीत बोलला म्हणून, विवाहीत मुलीला शिक्षा!
मुलीचा पिता मराठीतून बोलला म्हणून त्याच्यावर जात पंचायतीनं कारवाई केलीय. मिरजमधल्या बे़डगमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.
Aug 5, 2013, 04:02 PM ISTआता काय बोगस कार्डांचाच ‘आधार’ उरलाय?
आधारकार्ड काढण्यासाठी तलाठी आणि सरपंच यांची खोटी सही आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती सांगली जिल्ह्यात उघडकीस आलीय.
Aug 4, 2013, 01:37 PM ISTराज्यात पावसाचं धुमशान, पुराचा तडाखा
राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. कोकणातील महाडमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला असून चंद्रपूर जलमय झाले आहे. तर जळगावात पुरामुळं शेतीचं नुकसान झाले आहे. ८ दिवसांनंतर सुरू झालेला माळशेज घाट पुन्हा बंद झालाय.
Aug 2, 2013, 12:25 PM ISTविजापूरजवळ अपघातः सांगलीचे १८ भाविक ठार
विजापूरजवळ खासगी बस आणि जीप यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत १८ प्रवासी जागीच ठार झालेत. दुर्घटनाग्रस्त जीप गुलबर्ग्याहून विजापूरला जात होती.
Jul 22, 2013, 09:33 PM ISTसांगली-मिरज-कुपवाडमध्ये काँग्रेसचा झेंडा
सत्तारुढ काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निकालांमध्ये काँग्रेसनं सुरवातीला आघाडी घेतलीय.
Jul 8, 2013, 11:08 AM ISTमतांसाठी पैसे... पैशांसाठी मतदान?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक आणि मतांसाठी पैसे वाटपाचं फुटलेलं बिंग या पार्श्वभूमीवर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी आज मतदान होतंय.
Jul 7, 2013, 09:09 AM IST