VIDEO : अशी साकारली सुवर्णझळाळी असणाऱी दीपिकाची 'ही' साडी
१६ हजार तास, अद्वितीय कलेचा नमुना आणि...
Dec 2, 2018, 12:45 PM ISTदीपिकाच्या लग्नाच्या साडीविषयीची 'ती' माहिती चुकीची
'दीप-वीर'च्या पेहरावाविषयी तर अनेकांमध्ये कमालीची उत्सुकता होती.
Nov 22, 2018, 12:23 PM ISTमुंबई | महिलेचा पदर ट्रेनच्या दरवाजात अडकला आणि...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 24, 2018, 08:25 PM ISTइंटरनेटवर व्हायरल झाली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाची साडी
बिग बॉस १० ची स्पर्धक आणि भोजपुरी सुपरस्टार अंतरा विश्वास उर्फ मोनालिस सोशल मीडियावर हॉट टॉपिक असते. नुकताच मोनालिसाने सोशल मीडियावर नेटच्या साडीमधील एक फोटो शेअर केला. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मोनालिसा सध्या बंगाली वेब सीरिज दुपुर ठाकुरपोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा या सीरिजचा दुसरा सीझन आहे. मोनालिसा यात झुमा भाभीची भूमिका साकारतेय. मोनाने शूटिंगदरम्यान आपले अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत. आपल्या झुमा भाभीच्या भूमिकेतील फोटोही तिने सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
Jun 15, 2018, 09:18 PM ISTश्रीदेवीची साडी नेसून 'नॅशनल अॅवॉर्ड'साठी पोहोचली जान्हवी
जान्हवी कपूर तिची साडी घालून दिल्लीतील विज्ञान भवनात पोहोचली.
May 4, 2018, 09:42 AM ISTऑफिससाठी '5' प्रेझेन्टेबल साड्यांंचे प्रकार
ऑफिस कल्चरमध्ये आपल्याला "वेस्टर्न" आणि "इंडियन" फॉर्मल ड्रेसिंग पाहावयास मिळते. पण आता बघायला गेलं तर वेस्टर्नपेक्षा इंडियन अटायरलादेखील जास्त पसंती मिळत आहे. साडी हा सर्व मुलींचा "वीक पॉईंट" आहे.
Mar 16, 2018, 07:34 PM ISTधक्कादायक : Bigg Boss च्या घरी विकास गुप्ताच्या डिमांडवर शिल्पा शिंदेने केलं 'हे' काम
बिग बॉसच्या घरी शिल्पा शिंदे आपल्याला 'भाभाजी'च्या अवतारात दिसणार आहे.
Jan 11, 2018, 08:29 PM ISTVIDEO : जेव्हा सौदीची 'सोफिया' साडीत तरुणांसमोर झाली दाखल
जगातील चर्चचा विषय ठरलेली आणि सौदी अरेबिया देशाचं नागरिकत्व मिळालेल्या 'सोफिया' या यंत्रमानव म्हणजेच रोबोटनं मुंबईतल्या आयआयटी टेक फेस्टमध्ये हजेरी लावली.
Dec 30, 2017, 09:01 PM ISTभारतीयांचा आवडता पोषाख कोणता?
तुमचा आवडता पोषाक कोणता म्हटल्यावर आपल्यापैकी अनेक पुरूष पॅन्ट शर्ट, किंवा जिन्स पॅन्ट टी-शर्ट्स असं उत्तर देतील. पण, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार भलतेच वास्तव पुढे आले आहे. पॅन्ट-शर्ट, सदरा-लेंगा किंवा जिन्स पॅन्ट टीशर्ट्स नव्हे तर, चक्क लुंगी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे शर्ट, बंडी, कुर्ता हे भारतीयांचा आवडता पोषाख असल्याचे पुढे आले आहे.
Dec 17, 2017, 04:31 PM ISTVIRAL VIDEO: साडी नेसून महिलेने चालवली स्पोर्ट्स बाईक
साडी परिधान करुन दुचाकी चालवणं तोडं कठीण काम आहे. मात्र...
Dec 1, 2017, 07:34 PM ISTवधूने लग्नात नेसली ३.५ किलोमीटरची साडी
या लग्नात फुलं वाटण्यासाठी १०० शाळकरी मुलांचा देखील वापर करण्यात आला.
Sep 25, 2017, 12:33 AM ISTतेलांगणामधील मोफत साड्या वाटप कार्यक्रमात महिलांनी झिंज्या उपटल्या
तेलंगणामध्ये बाथुकम्मा उत्सवाच्यानिमित्ताने दारिद्र्य रेषेखाली महिलांना साड्या वाटल्या. यावेळी साडी वाटपाच्यावेळी महिलांमध्ये राडा पाहायला मिळाला.
Sep 19, 2017, 07:37 PM ISTगेल्या २१ वर्षात सुधा मूर्तींनी एकही साडी घेतलेली नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 03:18 PM ISTनेसली मोदींच्या फोटोची साडी...
मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या प्रचारातंही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पहायला मिळतेय. विशेषत: महिला वर्गाने प्रचाराची नविन कल्पना शोधून काढलीय.
Feb 6, 2017, 06:44 PM IST