close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

साप

'ठाकरेज कॅट स्नेक', तेजस ठाकरेंकडून सापाच्या नव्या प्रजातीचा शोध

 आता तेजसनं एका सापाची दुर्मिळ प्रजात शोधली आहे.

Sep 28, 2019, 10:53 AM IST

साप चावला म्हणून त्यानं चावून सापाचे तुकडे - तुकडे केले

पापाचं प्रायश्चित म्हणून राजकुमारच्या गरीब कुटुंबानं आणि ग्रामस्थांनी सापावर यथोचित अंत्यसंस्कार केले

Jul 30, 2019, 11:03 AM IST
Ahmednagar Snake Remove From Patient_s Relative Shirt PT3M20S

अहमदनगर । रुग्णालयात झोपलेल्या व्यक्तिच्या शर्टात साप लपला

अहमदनगर येथे रुग्णालयात झोपलेल्या व्यक्तिच्या शर्टात साप लपला

Jun 23, 2019, 11:15 AM IST

आश्चर्य ! साप-उंदराची दोस्ती, पाठीवर घेऊन फिरवणारा साप

 साप आणि उंदराची ही अनोखी दोस्ती.  

Jun 6, 2019, 10:34 PM IST

PHOTO: तीन डोळे असणाऱ्या सापाचा फोटो व्हायरल

वन्यजीव विशेषज्ञ तीन डोळ्यांच्या सापाच्या प्रजातीबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

May 5, 2019, 02:13 PM IST

Video: जेव्हा प्रियंका गांधी यांनी हातात धरला साप

प्रियंका गांधी यांचा एक वेगळा अंदाज यावेळी पाहायला मिळाला.

May 2, 2019, 01:32 PM IST

रामनगर मतदान केंद्रावर गोंधळ

कर्नाटकमध्ये रामनगर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक सुरु आहे. सकाळपासून मतदानालाही सुरूवात झालीय. मात्र सकाळी रामनगरमधील एका मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

Nov 3, 2018, 05:08 PM IST

चेंबूर येथे जखमी सापावर उपचार करुन दिले जीवदान

एमआरआय स्कॅन करुन एका सापाला जीवदान देण्यात यश

Sep 21, 2018, 12:03 AM IST

वरळीत सापाच्या भीतीने उडाली स्थानिकांची झोप

 पालिकावृंद सोसायटीतले रहिवासी सध्या जीव मुठीत घेऊन जगताहेत

Aug 5, 2018, 10:18 PM IST

लोकलमधल्या साप म्हणजे खोडसाळपणा ? पोलीस करणार तपास

लोकलमधला हा साप म्हणजे खोडसाळपणा आहे, का याचा तपास पोलीस गांभीर्यानं करतायत.

Aug 2, 2018, 06:15 PM IST

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने पाळलाय साप!

साप म्हटलं की कोणालाही भीती वाटेल, अंगावर काटा येईल. 

Jul 17, 2018, 08:31 AM IST

वसई रेल्वे स्टेशनवर जेव्हा साप दिसतो....

 पाण्याने सर्वत्र हाहाकार उडत असतांना, सरपटणाऱ्या प्राण्यांनाही त्याचा फटका बसू लागला आहे, वसई रेल्वे स्टेशनवर एक साप अचानक...

Jul 11, 2018, 12:32 AM IST

व्हिडिओ: उंदराला घाबरून सापाने काढला पळ

उंदीर सापावर हल्ला करत आहे आणि साप तोंड दडवून पळताना व्हिडिओत दिसत आहे. 

Jul 10, 2018, 01:11 PM IST
PT2M7S

भंडारा | कमोडमध्ये सापडला विषारी कोब्रा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 6, 2018, 09:34 PM IST

सापाने ९ अंडी तोंडावाटे काढली बाहेर

सापाने आधी दोन कोंबड्यांवर ताव मारत त्यानं कोंबडीची ९ अंडी गिळली. 

Jul 4, 2018, 10:47 PM IST