सुरक्षा रक्षक

बँकेवरचा सर्वात मोठा दरोडा हाणून पाडणाऱ्या सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस

अॅक्सिस बँकेवर पडलेला देशातील सर्वात मोठा दरोडा अयशस्वी केल्यामुळे सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस झाला आहे.

Feb 8, 2018, 12:22 PM IST

सागरी सीमांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

राज्‍याच्‍या पश्चिम किनारपटटीवर नेमण्‍यात आलेल्‍या सागर रक्षकांना गेल्‍या सहा महिन्‍यांपासून पगाराची फुटकी कवडी मिळालेली नाही.

Jan 5, 2018, 10:48 PM IST

एसटी परीक्षा नियंत्रकाच्या मनमानीचा मराठी मुलांना फटका

एस टी महामंडळाच्या परीक्षा घेणाऱ्या खाजगी यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक मराठी मुले परिक्षेपासून वंचित राहिली आहेत. परिवहन मंडळाच्या विविध पदासाठी लेखी परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी पत्रे आलीत. पण सुरक्षा रक्षकांनी अनेकांना परीक्षेलाच बसू दिले नाही. दुसरीकडे परभणीमध्येही अनेक परीक्षेला आलेल्या अनेक उमेदवारांचे नुकसान झाले आहे. 

Nov 8, 2017, 01:57 PM IST

धाडसी एटीएम सुरक्षा रक्षकाचा डीजीपींकडून सत्कार

मात्र सुरक्षारक्षक आपल्याला बधणार नाही, हे लक्षात आल्यावर एटीएम लुटणाऱ्यानं अखेर पळ काढला. 

Oct 30, 2017, 12:52 AM IST

एटीएममध्ये चोराची सुरक्षा रक्षकाला मारहाण

सुरक्षा रक्षक असतानाही एटीम मध्ये चोरीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. त्याचा प्रत्यय गोव्यातही आला. पण दक्ष सुरक्षा रक्षकाच्या बहादुरीमुळे चोराचा हेतू सफल झाला नाही.

Oct 29, 2017, 03:49 PM IST

नाशिक महापालिकेत खासगी बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक होणार

नाशिक महापालिकेत आता बंदुकधारी सुरक्षा रक्षक तैनात होणार आहेत.

Sep 19, 2017, 10:48 PM IST

सुरक्षा रक्षक संपावर गेल्याने मुंबई मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

महाराष्ट्र सुरक्षा दलातील मेट्रोमधील कार्यरत असलेले जवान आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र सुरक्षा दलात महिला आणि पुरुष कार्यरत असून विविध मांगण्यांसाठी सरकारशी बोलणी सुरू आहेत. पण मागील 7 वर्षापासून या सुरक्षा रक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घेतलेलं नाही. त्याचप्रमाणे पोलीस म्हणून त्यांना सेवेत दाखल केले असले तरी पोलिसांचा कोणताच दर्जा मिळत नसल्याची तक्रार यासुरक्षा रक्षकांनी केली आहे.

Sep 19, 2017, 01:06 PM IST

मेट्रोचे सुरक्षा रक्षक सकाळपासून संपावर

 मेट्रोचे सुरक्षा रक्षक आज सकाळपासून संपावर गेले आहेत. मेट्रोच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान काम करतात. आज सकाळी हे जवान कामावर आलेच नाहीत.

Sep 19, 2017, 10:54 AM IST

राम रहीमने ३०० साध्वींवर बलात्कार केल्याचा गौप्यस्फोट

बलात्कार प्रकरणी बाबा राम रहीम याला सीबीआय विशेष कोर्टाने २० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्यावर दोन साध्वींनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. प्रत्येक गुन्ह्यात १०-१० वर्षे, याप्रमाणे त्याला २० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

Aug 29, 2017, 09:11 AM IST