सुरक्षा रक्षक

बालगृहातच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संस्थेचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न निष्फळ

पुण्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. पुण्यातल्या एका बालगृहात अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार झाला... यातूनच ही मुलगी गरोदरही राहिली... मात्र, हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मुलीला न्याय मिळवून न देता संस्था अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला.... आणि या मुलीचं तान्हुलं बाळ त्यांनी परस्पर निर्णय घेऊन दत्तक देऊन टाकलं.  

Aug 17, 2015, 05:27 PM IST

महिलेने माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकाला थप्पड लगावली

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सुरक्षारक्षकाला एका महिलेने थप्पड लगावली आहे, हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याविषयी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Jul 15, 2015, 05:29 PM IST

अल्पवयीन मुलींवर बलात्कार, नराधम अटकेत

दोन अल्पवयीन मुलींशी विकृत चाळे करणाऱ्या एका नराधमाला स्थानिक नागरिकांनी पकडून कापुरबावडी पोलिसांच्या हवाली केले आहे. हा व्यक्ती रखवालदार म्हणून काम करत होता. त्याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने हे कृत्य केल्याचे असे समोर आले होते आणि आज या दोघींवर या नराधमांनी बलात्कार केल्याचे कबुली दिले आणि सर्वच ठाणेच हादरले आहे.

Apr 8, 2015, 06:48 PM IST

रक्षकाच्या डोळ्यात मिरचीची पूड, बालसुधारगृहातून तीन फरार

रक्षकाच्या डोळ्यात मिरचीची पूड, बालसुधारगृहातून तीन फरार

Dec 3, 2014, 09:52 PM IST

कर्नल निजामुद्दीन यांनी सांगितली, सुभाष बाबुंच्या मृत्यूची कहाणी

वाराणसीमधील रोहनियाच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी ज्या व्यक्तीचे वाकून पाय धरले. ती व्यक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक राहिली आहे. कर्नल निजामुद्दीन असं त्यांचं नाव असून, ते वय 115 वर्षांचे आहेत. मोदींनी कर्नल निजामुद्दीन यांचा व्यासपिठावर सन्मान केला. तसेच व्यासपिठावर कर्नल निजामुद्दीन समोर वाकून त्यांचा आशिर्वादपण घेतला.

May 9, 2014, 12:06 PM IST

दरोडेखोरीचा प्रयत्न फसला, सीसीटीव्हीत कैद

शिर्डीजवळ राहता शहरात शिवाजी संकुलात दरोडेखोरी करण्याचा प्रयत्न एका सतर्क सुरक्षामुळे फसला. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झालाय.

Feb 20, 2014, 03:04 PM IST

`एटीएम`मधून पैसे काढायचेत?... मग लवकरच काढा!

दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर काही नवी खरेदी करायचा प्लान असेल तर त्यासाठी लागणारे पैसे आत्ताच काढून ठेवा... कारण ऐन सणासुदीच्या काळात तुमचं एटीएम मशीन तुम्हाला दगा देऊ शकतं.

Oct 8, 2013, 12:46 PM IST

सुरक्षा गार्ड एटीएम मशीन फोडतो तेव्हा...

कुंपनाचे शेत खात तर असेल तर करायचं काय? अशी म्हण प्रचलित आहे. हीच बाब भारतीय स्टेट बॅंकेच्याबाबतीत घडलेय. या बॅंकेच्या एटीएम मशीनसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. याच सुरक्षा रक्षकाने एटीएम मशीन तोडून २३ लाखांवर डल्ला मारला.

Jul 18, 2013, 11:12 AM IST