'ते' घर 60 वर्ष जुनं; खोक्याचे बीडमधील ग्लास हाऊस पाडल्यानंतर सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ
खोक्याचे बीडमधील ग्लास हाऊस पाडल्यानंतर सुरेश धस यांनी त्याचे समर्थन केले आहेत. कोणत्या कायद्यानुसार घर पाडले असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.
Mar 16, 2025, 06:37 PM ISTसुरेश धस बीडमधील खोक्याच्या घरी दाखल; गुन्हेगार खोक्याच्या घरी सुरेश धस का गेले?
भाजपा आमदार सुरेश धस सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरी दाखल झाले आहेत. सुरेश धस यांना पाहताच भोसले कुटुंबाने आक्रोश केला.
Mar 16, 2025, 05:17 PM ISTबीडमधील खोक्या भाईचे धक्कादायक कारनामे! अटकेसाठी मोर्चा, सुरेश धसांना सहआरोपी करण्याची मागणी
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले होते.
Mar 9, 2025, 06:46 PM ISTखोक्या भाईच्या घरात सापडले मोठे घबाड; वन्य जीवांचे मांस अन् बरंच काही...
Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील खोक्या भाईचे अनेक कारनामे समोर येत आहेत. त्यातच त्याला वन्य जीवांच्या मासाची आवड होती असेही समोर आले आहे.
Mar 8, 2025, 03:50 PM ISTबीडच्या 'खोक्या भाऊ'चा आणखी एक कारनामा; हरिण आणि मोरांची शिकार...
Beed News Today: बीडच्या शिरूर कासार सतीश भोसले उर्फ खोक्याचे एक एक कारनामे समोर येत आहेत.
Mar 7, 2025, 11:17 AM ISTबीडमधील खोक्या भाईचा आका कोण? कोण आहे हा सतीश भोसले? सुरेश धस कनेक्शन काय?
सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला आहे
Mar 6, 2025, 09:01 PM IST
'धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची भाजपाची मागणी, आम्ही...'; राजीनामा नाट्यानंतर आव्हाडांचं सूचक विधान
Jitendra Awhad On Dhananjay Munde Resignation : मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आव्हाडांचं सूचक वक्तव्य... पाहा ते काय म्हणाले...
Mar 5, 2025, 11:43 AM IST
संतोष देशमुख प्रकरणी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; उज्ज्वल निकम लढणार खटला
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकील उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्यात आलीय.
Feb 26, 2025, 08:38 PM ISTइतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारा भाजपचा बडा नेता स्वत:च अडचणीत सापडला? आमदारकी धोक्यात?
Maharashtra politics : आष्टीचे आमदार सुरेश धसांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी आव्हान दिले आहे. औरंगबाद खंडपीठात मेहबूब शेख यांनी याचिका दाखल करत धसांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला आहे.
Feb 22, 2025, 08:43 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात सिक्रेट घडामोडी! धनंजय मुंडे आणि सरेश धस यांची गुप्त भेट
धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्त भेट झाली. चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची भेट घडवून आणली. मात्र, या भेटीवरुन आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यावर आता सुरेश धस बॅकफूटवर गेलेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट कशासाठी झाली यावरून आता चर्चांणा उधाण आल आहे.
Feb 15, 2025, 10:16 PM IST'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट
Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष....
Feb 15, 2025, 09:32 AM IST
‘माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो, यापुढे... ’; मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
गेल्या 2 महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर सुरेश धस यांनी भेटीमागील कारण स्पष्ट केलंय.
Feb 14, 2025, 08:07 PM ISTमोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’
Suresh Dhas meets Dhananjay Munde : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Feb 14, 2025, 06:01 PM ISTआकाची नार्को टेस्ट करा, आमदार सुरेश धसांच्या आरोपांचा नवा बॉम्ब, 'तुरुंगात असतानाही...'
आकाची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलीय.
Feb 7, 2025, 08:16 PM ISTनवीन बीड निर्माण करु; देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
बीड दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. नविन बीड निर्माण करु असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
Feb 5, 2025, 04:08 PM IST