सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवीन ट्विस्ट; अभिनेत्याच्या घरात सापडलेले ते 19 फिंगरप्रिंट्स आरोपीचे नव्हेच...
Saif Ali Khan Stabbing Case: अभिनेता सैफ अली खानच्या निवासस्थानात घुसून हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी घटनेच्या तीन महिन्यांनंतर आरोपींवर आरोपपत्र दाखल केले.
सैफ अली खान हल्ला प्रकरण : पश्चिम बंगाल कनेक्शनबद्दल मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; म्हणाले, 'एका महिलेने...'
Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. आरोपीसोबत तिचा संबंध असल्याचं समोर आलं आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! हल्लेखोर एकटाच नव्हता?
सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सैफवर हल्ला करणारा एकदा नव्हता यात आणखी हल्लेखोरांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Saif Ali Khan Attack : आरोपीला पुन्हा सैफ अली खानच्या घरात घुसणार? मुंबई पोलिस हल्ल्याच्या प्रसंग रिक्रिएट करणार?
मुंबई पोलिस सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या क्षण रिक्रिएट करणार आहेत. या अनुषंगाने पोलिसांनी तयारी सुरु केली आहे.
Saif Ali Khan Attack : सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपटेड; मुंबईपासून 1095 Km अंतरावर पोलिसांची गुप्त कारवाई
सैफवर हल्ला करणा-या संशयित आरोपीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशात मोठी कारावई केली आहे.