सोनं विकत घेण्यापूर्वी ही बातमी वाचा, नाही तर होईल नुकसान
दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. शुक्रवारी सोने ५० रुपयांच्या वाढीसर प्रति १० ग्रॅमसाठी ३१२५० रुपयांच्या स्तरावर आला. किंमतीमधील वाढीमुळे स्थानिक ज्वेलर्सने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे तसेच सकारात्म वैश्विक संकेतामुळे ही वाढ दिसून आली आहे.
Feb 12, 2018, 06:54 PM ISTसोने-चांदीच्या दरात साधारण वाढ
दिल्लीच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालीये. जागतिक स्तरावर मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात ३० रुपयांची वाढ झाली.
Jan 12, 2018, 04:32 PM ISTसलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण
दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.
Nov 17, 2017, 07:40 PM ISTसोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण, चांदीचे दरही घसरले
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालीये. स्थानिक बाजारात सोन्याची मागणी घटल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर दिसतोय.
Jun 2, 2017, 06:29 PM ISTसोन्या-चांदीचे दर वाढले
सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळायली.
May 25, 2017, 08:15 PM ISTतीन दिवसांनंतर सोन्याच्या दरात घसरण, मात्र चांदी तेजीत
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सोन्याच्या दरातील तेजीला अखेर ब्रेक लागलाय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज ३० रुपयांची घसरण होत ते प्रतिग्रॅम २८,६०० रुपयांवर बंद झाले.
May 16, 2017, 05:48 PM ISTमागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ
सोन्याची मागणी वाढू लागल्याने त्यांच्या किंमतीत आज पुन्हा वाढ पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात स्थानिक ज्वेलर्सच्या वाढत्या मागणी तसेच जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतामुळे सोन्याचे दर २५ रुपयांनी वाढले.
May 13, 2017, 08:58 PM ISTसोन्याचे दर सहा आठवड्यांच्या नीचांकावर
सोन्यांच्य़ा किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली घसरण सुरुच आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.
May 4, 2017, 04:26 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा घसरण
सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळतेय. बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर २५० रुपयांनी घसरत २९,३५० रुपये प्रतितोळ्यावर बंद झाले.
Apr 26, 2017, 06:01 PM ISTसोन्याची झळाळी झाली कमी, चांदीच्या दरातही घसरण
दिल्लीच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळतेय. सोन्या-चांदीच्या खरेदीत घसरण झाल्याने त्याचा परिणाम यांच्या किंमतीवर पाहायला मिळतोय.
Mar 12, 2017, 12:28 PM ISTसोन्याने गाठला दोन महिन्यांचा नीचांकी स्तर
दिल्लीच्या सराफा बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी घसरण होत ते २९ हजाराहून कमी दरांवर आले.
Mar 10, 2017, 04:14 PM ISTमागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ
लग्नसराईचा मोसम असल्याने सोन्या-चांदीची खरेदी वाढू लागलीये. स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने शनिवारी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली.
Mar 4, 2017, 04:22 PM ISTसोने तीन आठवड्याच्या नीचांकावर
सोन्याच्या दरात आज मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा तब्बल ४०० रुपयांनी घसरुन २९,५०० रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन आठवड्यांतील सोन्याने गाठलेला हा नीचांक आहे.
Feb 10, 2017, 04:11 PM ISTसोन्या चांदीच्या दरात घट
आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या संमिश्र प्रतिसादानंतर घरगुती बाजारपेठेत पिवळा धातूमध्ये ३ दिवस तेजीनंतर किरकोळ ग्राहक लग्नसराई असूनही बाजारापासून दूर राहिले. त्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोने ८०० रुपयांनी घसरून प्रति दहा ग्रॅम २८,४५० रुपये झाले. तर सोन्याची औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदी ३०० रुपयांनी घटून प्रति किलो ४०,९५० रुपये झाली आहे.
Jan 16, 2017, 05:35 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा घ़सरण
गेल्या चार दिवसांपासून तेजीत असलेले सोन्याचे दर अखेर शनिवारी घसरले. राजधानी दिल्लीत शनिवारी सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रतितोळा २९,३५०वर पोहोचले होते.
Jan 15, 2017, 12:04 PM IST