'लव्ह जिहाद'ला उत्तर देणार शिवसेनेचा 'लव्ह त्रिशूळ'!
'लव्ह जिहाद'ला उत्तर देण्यासाठी आता शिवसेना रणांगणात उतरलीय. आता, 'लव्ह जिहाद'ला 'लव्ह त्रिशूळ'मधून उत्तर देण्याचा बेत शिवसेनेनं आखलाय.
Sep 10, 2014, 01:21 PM ISTतुम्हाला वेश्या बनायचंय? विहिंपचा मुलींना प्रश्न
'तुम्हाला वेश्या बनायचंय?' हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये जाहीररित्या मुलींना विचारला जातोय.
Sep 9, 2014, 05:34 PM ISTशेकडो पाकिस्तानी नागरिक फडकावणार ‘तिरंगा’!
सध्या, भारतात स्थानांतरित झालेले जवळपास 600 पाकिस्तानी नागरिक खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.
Aug 13, 2014, 11:36 AM ISTभागवतांच्या ‘हिंदू’च्या व्याख्येवरून वादंग!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे. मात्र, मोहन भागवत यांनी केलेली ‘हिंदू’च्या व्याख्येनं मात्र नवा वाद निर्माण झालाय.
Aug 12, 2014, 12:54 PM ISTमोदी सरकारमुळे 'आरएसएस'ला बळ मिळतंय?
मोदी सरकारमुळे 'आरएसएस'ला बळ मिळतंय?
Aug 12, 2014, 09:33 AM ISTसाईबाबा देव नाही, शंकराचार्य स्वरुपानंदांचं वादग्रस्त वक्तव्य
शिर्डीचे साईबाबा हे काही देव नाहीत. त्यामुळं त्यांचं देऊळ बांधणं चुकीचं आहे. त्यांच्या नावावर बक्कळ पैसा कमावला जातोय, अशी वादग्रस्त टिप्पणी केलीय द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी... असं वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय.
Jun 23, 2014, 04:42 PM ISTपाकिस्तानमध्ये लावली हिंदू मंदिराला आग!
पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात काही अज्ञात लोकांनी हिंदू मंदिराला आग लावल्याची हिंसक घटना घडलीय. दरवर्षी १४ एप्रिलला या मंदिरात यात्रेचे आयोजन केले जाते.
Mar 29, 2014, 02:49 PM ISTहिंदुंनी दोन नाही, पाच मुलांना जन्म द्यावा : सिंघल
विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी हिंदूंनी कमीत कमी पाच मुलांना जन्म द्यावा, असं वक्तव्य केलं आहे. तसेच नरेंद्र मोदी यांना ३०० जागा मिळाल्या, तर राममंदिर बांधलं जाईल, असंही सिंघल यांनी म्हटलं आहे.
Feb 23, 2014, 12:59 PM ISTपाक नावाचा साप उलटला, डसतोय हिंदूंना कायम!
पाकिस्तानमध्ये बळजबरीने केल्या जात असलेल्या धर्मांतरामुळे येथील अल्पसंख्याक हिंदू समुदाय त्रस्त झाला आहे. हिंदूंमधील लहान मुलींनाही बळ्जबरीने धर्म बदलण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार येथील हिंदूंनी केली आहे.
Feb 18, 2014, 01:38 PM ISTपाकिस्तानात अल्पवयीन हिंदू मुलीचा बलात्कार करून खून
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम यार खान जिल्ह्यात राहणाऱ्या एका चिमुरडीवर हा प्रसंग ओढावलाय.
`हिंदू धर्म संपवण्यासाठी जादूटोणाविरोधी विधेयकाचा डाव`
जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर विधानपरिषदेतही मांडण्यात आलंय. विधानपरिषदेत या विधेयकाला विरोध करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी ‘हे विधेयक म्हणजे हिंदू धर्म संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं घेतलेली सुपारी आहे’ असा गंभीर आरोप केलाय.
Dec 17, 2013, 10:34 AM ISTनऊ महिन्यांत १०७ हिंदू-मुस्लिमांचा दंगलीत बळी!
लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच लागू नये, यासाठी आत्तापर्यंत गृह मंत्रालयानं जातीय दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची धार्मिक माहिती गुप्त ठेवली होती. पण आता हीच माहिती गृह मंत्रालयानं उघड केलीय.
Sep 25, 2013, 11:42 AM ISTलेडी गागाची `नग्न योगासनं,`हिंदूंची दुखावली मनं!
अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने पॉपस्टार लेडी गागाच्य़ा विरोधात निषेध नोंदवला आहे. लेडी गागाच्या नग्न व्हिडिओ अल्बमवर त्यांनी कडक टीका केली आहे. आपल्या व्हिडिओत लेडी गागाने नग्न होऊन योगासनं करत योगासनांची टर्र उडवल्याचं या हिंदू संघटनेचं म्हणणं आहे.
Aug 14, 2013, 04:01 PM ISTआफ्रिकेत आढळले हिंदू धर्माचे ६ हजार वर्षं जुने पुरावे!
दक्षिण आफ्रिकेतील ‘सुद्वारा’ नामक एका गुहेत पुरातत्व खात्याच्या लोकांना ६ हजार वर्षं जुनं असणारं भगवान शंकरांचं शिवलिंग आढळलं आहे. यातमुळे हिंदू धर्म ६ हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे.
Jul 20, 2013, 04:52 PM ISTहिंदू देवतांचा अपमान, धोनी विरोधात गुन्हा
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी विरोधात धार्मिक भावनांना दुखाविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बंगळुरूच्या स्थानिक कोर्टात सामाजिक कार्यकर्ता जयकुमार हीरमथ यांनी ही केस दाखल केली आहे.
May 6, 2013, 07:24 PM IST