यकृत निरोगी आणि तंदुरूस्त कसं ठेवायचं? जाणून घ्या हेल्थ टिप्स
Liver Detox Tips: यकृत स्वच्छ आणि सुदृढ ठेवणे हे आवश्यक असते परंतु तुम्हाला असा प्रश्न पडतो की नक्की आपलं यकृत (How to Keep Liver Healthy) साफ ठेवण्यासाठी काय करावे? तेव्हा चला तर मग या लेखातून जाणून घेऊया की नक्की तुम्ही उन्हाळ्यात तुमचे यकृत डिटॉक्स (Detoxification) कसे कराल?
Apr 22, 2023, 06:59 PM ISTGarlic Side Effects: 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत लसणाचे पदार्थ; होतात गंभीर परिणाम!
Garlic Side Effects: लसूण खाणं आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर आपल्याला थंडीतही लसणाचा चांगला उपयोग करून घेता येतो. लसणाचे अनेक पदार्थही आपण तयार करतो. त्यामुळे लसणाला आपल्या आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु काही लोकांसाठी मात्र लसूण खाणं हे हानिकारक आहे.
Jan 3, 2023, 07:34 PM ISTKitchen Hacks - फ्रीजमध्ये ठेवू नका 'या' 4 भाज्या, Deepika Padukone च्या न्युट्रिशनिस्टनं दिला मोलाचा सल्ला..
Kitchen Tips : बाजारातून भाजी आणल्यानंतर कोणत्या भाज्या या फ्रीजमध्ये ठेवू नये.
Jan 2, 2023, 06:23 PM ISTFood For Sexual Wellness: लैंगिक समस्या दूर करण्यासाठी 'या' पदार्थाचे सेवन ठरेल फायदेशीर?
Food For Sexual Wellness: आपलं आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मग ते कुठलंही असो. मानसिक, शारिरिक अथवा लैंगिक. आपलं लैंगिक आरोग्यही (Sexual Health) जपणे महत्त्वाचे आहे.
Dec 27, 2022, 10:25 PM ISTSleep Deprivation: 'या' वयानंतर तुमची झोप होईल कमी? जाणून घ्या कारण...
Sleep Deprivation: सध्या आपल्या सर्वांनाच एक कॉमन प्रोब्लेम सतावतोय आणि तो म्हणजे (insomia) कमी झोपेचा. आपल्या सर्वांचेच आयुष्य सध्या धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे.
Dec 27, 2022, 09:24 PM ISTCurd: दह्यासोबत 'या' गोष्टी खात असाल तर आताच थांबा, अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार
Yogurt Health Benefits: दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात याच्या सेवनाने शरीराला आणि पोटालाही थंडावा मिळतो. पण काही पदार्थासोबत दही चुकूनही खाऊ नका... जाणून घ्या कोणते आहेत ते पदार्थ..
Dec 22, 2022, 04:02 PM ISTDiet Food : बिनधास्त खा बटर चिकन आणि पालक पनीर, Weight Loss डाएटमध्ये 'हे' भारतीय पदार्थ बेस्ट
Health Tips : वजन कमी करायचं म्हणजे सगळ्यात पहिले आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. अनेक आवडीचे पदार्थ आपल्याला खाता येतं नाही. पण आता तुम्ही बिनधास्त बटर चिकन, पालक पनीर खाऊ वजन कमी करु शकता.
Dec 21, 2022, 08:16 AM ISTपुरुषांमध्ये Sex Hormones कमी झाले की, शरीर देतं 'हे' संकेत, आजच लक्ष द्या
पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होऊ लागतो. अशावेळी पुरुषांमध्ये अशी काही लक्षणं दिसून येतात जी दिसून लागतात.
Dec 20, 2022, 10:50 PM ISTHealth News: पान खाल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात? वेळीच जाणून घ्या
Side Effects of Eating Betel : आपल्या सगळ्यांनाच पान खायला आवडतं. अनेकदा भरपूर जेवण झाल्यानंतर आपल्याला गोड आणि चवीष्ट पानं खाण्याची सवय आहे. त्यामुळे आपल्याला तसंही अनेकदा पानं खायला हे आवडतंच. अनेकदा जेवणाशिवायही आपल्याला नुसतं पानं (Paan) खायला खूप आवडतं.
Dec 20, 2022, 06:33 PM ISTWinter Diet For Kids : हिवाळ्यात लहान मुलांना दही द्यावं का ? कसं आणि किती ? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट
Winter Diet For Kids : सध्या सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला आहे, वातावरणात गर्व वाढतोय अश्यात सर्दी पडसं खोकल्यासारखे आजार आपली डोकी वर काढतात. आणि मग पालकांची पंचाईत होते कि मुलांना काय खायला द्यावं आणि काय नको. दही आपल्या शरीराला अतिशय पोषक असा पदार्थ आहे, दह्यामध्ये प्रोटीन (protein) प्रमाण हे सर्वाधिक असतं. दही आपण आपल्या रोजच्या जेवणात नेहमी समावेश करायला हवा असा पदार्थ आहे पण थंडीत आणि मुख्यतः मुलं आजारी पडल्यावर त्यांना दही द्यायचं कि नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत .
Dec 18, 2022, 02:37 PM ISTSpinach Benefits : 'या' पालेभाजीच्या पाण्याचे एक नाही तर आहेत अनेक आरोग्यदायी फायदे... जाणून घ्या कोणते?
Benefits of Spinach Hot Water: हिवाळ्याचे दिवस आता सुरू झाले आहे. त्यामुळे आता आपल्याला आरोग्यदायी आहार खायला सुरूवात करायला हवी. त्यातून आपण आपल्या रोजच्या जीवनात भाज्या खातो. आता बाजारात ताज्या पालेभाज्याही (Green Vegatables) येऊ लागल्या आहेत.
Dec 15, 2022, 08:12 PM ISTJunk Food खाण्याचा मोह आवरत नाही! या टिप्स फॉलो करुन मिळवा नियंत्रण
Junk Food खाण्यावर नाही क्रंट्रोल, खाली दिलेल्या टिप्स करा फॉलो
Dec 15, 2022, 04:43 PM ISTHealth Tips : सकाळी-सकाळी ‘Coffee’ पिण्याची सवय? मग ‘हे’ वाचाच…
Coffee Health Benefits: कॉफी हे सर्वांचं आवडतं पेय आहे. कॉफी सगळ्यांनाच आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी त्याचे अनेक तोटेही आहेत. हे जाणून घेणं फार महत्वाचे आहे.
Dec 15, 2022, 11:20 AM ISTNormal Hemoglobin Level: वयोमानानुसार शरिरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी किती?
Normal Hemoglobin Level : हिमोग्लोबिन (hemoglobin ) कमी झालं म्हणून हे... हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून असं होतंय असं आपण सर्वसामान्य भाषेत बऱ्याचदा ऐकतो. कधी हे हिमोग्लोबिन प्रकरण नेमकं आहे काय याचा विचार तुम्ही केला आहे का?
Dec 15, 2022, 11:13 AM ISTSexual Health : Sex दरम्यान Condom फाटला तर.... या कारणांमुळे येऊ शकता अडचणीत
Why Condoms Break: शारीरिक संबंधांदरम्यान फाटणारं कंडोम वापरण्याची रिस्क कोणीही घेणार नाही. यासाठीच तुम्हाला कंडोम फाटण्याची किंवा त्याला कट जाण्याची काय कारण असू शकतात, हे जाणून घेतलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही यावर योग्य वेळी उपाय करू शकता.
Dec 14, 2022, 06:59 PM IST