१० विकेट

IND vs ENG : भारताचा इंग्लंडवर १० विकेटने दणदणीत विजय

 भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. 

Feb 25, 2021, 08:12 PM IST

वय फक्त १६! पण कुंबळेच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

अनिल कुंबळेने १९९९ साली पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये १० विकेट घेण्याचा विश्वविक्रम केला होता.

Feb 27, 2020, 09:58 PM IST

२० वर्षानंतरही अनिल कुंबळेचा तो विक्रम कायम

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या टेस्टमध्ये पाकिस्तानविरुद्ध कुंबळेनं ही कामगिरी केली होती. 

 

Feb 7, 2019, 06:56 PM IST

विदर्भाच्या वाघाची इंग्लंडमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी, एकट्यानं घेतल्या १० विकेट

विदर्भाचा फास्ट बॉलर श्रीकांत वाघ यानं इंग्लंडच्या क्लब क्रिकेटमध्ये १० विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.

Jul 4, 2018, 08:25 PM IST

पाकिस्तानच्या या खेळाडूने गुंडाळली सर्व टीम, १० विकेटमध्ये ९ बोल्ड

 कराचीचा तेज गोलंदाज मोहम्मद अलीने असा कारनामा केला की जे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. अंडर -१९ तीन दिवसीय आंतर जिल्हा सामन्यात या वंडर बॉयने कोणत्याही फिल्डरच्या मदतीने एका इनिंगमध्ये १० विकेट घेतल्या यातील ९ बोल्ड तर एक पायचीतची विकेट आहे. 

Jan 12, 2017, 06:23 PM IST