BRICS देशांवर 10% Tariff; 'डॉलर राजा आहे' म्हणत ट्रम्प यांचा भारतालाही इशारा, देशावर कसा होणार परिणाम?
Donald Trump BRICS Tariff India : भारतावरही अमेरिकेचं आयतशुल्क लागू, नेमका कसा होईल परिणाम? दोन देशांच्या नात्यांमध्ये मीठाचा खडा? जागतिक स्तरावरील महत्त्वाची बातमी
Jul 9, 2025, 08:38 AM IST