मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने प्रथमच ३२ हजाराचा ओलांडला टप्पा
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं इतिहासात प्रथमच ३२ हजाराचा टप्पा ओलांडला.
Jul 13, 2017, 12:05 PM ISTदोन वर्षात पहिल्यांदाच – सेन्सेक्स २०,००० पेक्षा जास्त अंकांवर बंद
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी दोन वर्षानंतर पहिल्यांदाच २०,००० अंकांपेक्षा जास्त स्तरावर बंद झाला. डीझेल किंमतींना नियंत्रणमुक्त केल्यामुळे रिफाइनरी कंपन्यांच्या शेअर्सची आज बाजारात चलती राहिली. याशिवाय कंपन्यांच्या अंकांमध्येही सुधारणा जाणवली.
Jan 18, 2013, 06:17 PM IST