पृथ्वीराज चव्हाण दिल्लीहून आलेलं बुजगावणं - राज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:55 PM ISTसिंचन घोटाळ्यावरून देवेंद्रनं डागली तोफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:54 PM ISTआमदार झाला नाही अन् म्हणतो मुख्यमंत्री होणार- राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:54 PM ISTपृथ्वीराज चव्हाण सरपंच व्हायच्या लायकीचा नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:37 PM ISTपरळीत धनंजय मुंडेचं आव्हान स्वीकारलं - पंकजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:13 PM ISTमोदींशी चर्चा करुन NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:13 PM ISTरोखठोक: पंकजा मुंडे (३० सप्टेंबर १४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:03 PM ISTमाहिममध्ये मनसे शिवसेनेत चुरशीची लढत
माहिम मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात झालीय. मनसे आणि शिवसेना दोन्ही उमेदवारांमध्ये याठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. मनसेनं पुन्हा एकदा नितिन सरदेसाई यांना संधी दिलीय. तर शिवसेनेनं सदा सरवणकर यांना रिंगणात उतरवलंय.
Sep 30, 2014, 06:48 PM ISTशिवसेना आमच्या पक्षात फूट पाडतेय - आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 05:45 PM ISTडिझेल 1 रुपयानं स्वस्त होणार, तर पेट्रोल दरात 1.75ची कपात
डिझेलचे दर 1 रुपया प्रति लीटरनं कमी होऊ शकतात आणि पाच वर्षांनी पहिल्यांदाच डिझेलचे दर कमी होणार आहेत. तर पेट्रोलचे दर सुद्धा 1.75 रुपये प्रति लीटरची कपात होऊ शकते. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होऊ शकतात.
Sep 30, 2014, 04:40 PM ISTएनडीएतून बाहेर पडण्याविषयी उद्धव ठाकरेंचा यूटर्न
अनंत गिते केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी गर्जना केल्याच्या २४ तासांच्या आतच उद्धव ठाकरेंनी मंगळवारी यूटर्न घेतलाय. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतून परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करुन घेणार, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.
Sep 30, 2014, 04:21 PM ISTमक्का इथं हजसाठी पोहोचले बॉलिवूड अभिनेते कादर खान
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक कादर खान आपली दोन मुलं आणि पत्नीसह हज साठी मक्का इथं पोहोचलेत.
Sep 30, 2014, 04:04 PM ISTदे दणादण - औरंगाबाद (29 सप्टेंबर 14)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 10:43 PM ISTसानिया मिर्झा- साकेत मायनेनी जोडीला गोल्ड मेडल!
भारताच्या सानिया मिर्झा आणि साकेत मायनेनी जोडीनं आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिसच्या मिश्र दुहेरीत गोल्ड मेडल जिंकलंय. त्यांच्या या सुवर्णयशानं भारताची टेनिस प्रकारातील मोहीम यशस्वी ठरली. इंचिऑन आशियाईमध्ये भारतानं टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन ब्राँझपदकांची कमाई केली.
Sep 29, 2014, 09:46 PM ISTकोल्हापुरात रंगतदार सामने... एकाच कुटुंबात तीन झेंडे!
राजकारणात काहीही होऊ शकतं हे वारंवार अनेक उदाहरणांनी सिद्ध होतं. आज एका पक्षात निष्ठावंत असणारा कार्यकर्ता संध्याकाळ होण्याअगोदर दुसऱ्या पक्षात डेरेदाखल झालेला असतो. एवढंच नव्हे तर सध्या अनेक ठिकाणी वडील एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात तर भाऊ तिसऱ्याच पक्षात असं चित्र पहायला मिळतंय. कोल्हापुरातही असंच काहीसं चित्र पहायला मिळतंय.
Sep 29, 2014, 09:26 PM IST