मुंंबई मेट्रो आता थेट विवारपर्यंत धावणार आहे. मुंबई पहिला डबल डेकर ब्रीज खाडीवर बांधला जाणार आहे. यामुळे 90 मिनिटांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत होणार आहे. 2500 कोटींचा हा महाप्रकल्प आहे.