abdul sattar

Minister Abdul Satar On Agriculture Subject Compulsory From Fifth Standard PT54S

VIDEO | शेती शिक्षणासंदर्भात धोरणात्मक निर्णयाची घोषणा

Minister Abdul Satar On Agriculture Subject Compulsory From Fifth Standard

Sep 16, 2022, 07:40 PM IST

'चमको' मंत्र्यांना फडणवीसांची ताकीद, सत्तारांना तर भर बैठकीत झापले, कॅबिनेटमध्ये काय काय घडलं?

हायव्होल्टेज मंत्रिमंडळ बैठक, फडणवीस अब्दुल सत्तारांवर संतापले, नेमकं काय घडलं?

Sep 13, 2022, 01:27 PM IST

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्याच्या मुलींचा TET घोटाळ्यात समावेश, मंत्रीच अडचणीत

Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळ्यासंदर्भातील सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'नं शिक्षक भरती घोटाळा (Maharashtra TET Scam Eligibility) सर्वात आधी दाखवल्यानंतर मोठी खळबळ उडाली.  

Aug 26, 2022, 10:54 AM IST
Abdul Sattar's inquiry order by Sillod court PT58S

Video | अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार? कोर्टाने दिले चौकशीचे आदेश

Abdul Sattar's inquiry order by Sillod court
सिल्लोड न्यायालयाकडून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सिल्लोड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं गुरुवारी पोलिसांना हे आदेश दिलेत. सत्तार यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या शपथपत्रात शेतजमीन, बिगर शेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती असा आरोप आहे. सिल्लोडचे माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती

Aug 26, 2022, 10:20 AM IST