abdul sattar

Abdul Sattar Daughter has taken salery from government as teacher PT2M54S

Video | अब्दुल सत्तारांच्या मुलीचा आणखी एक घोटाळा समोर

Abdul Sattar Daughter has taken salery from government as teacher

Aug 8, 2022, 07:25 PM IST

TET Scam : टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे नाव, आणखी एक पुरावा आला समोर

याबाबत बोलताना आमच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं अब्दुल सत्तारांनी म्हटलंय.

Aug 8, 2022, 03:40 PM IST

'आमच्याविरोधात षडयंत्र रचलं जातंय'; अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण

शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्र्यांच्या मुलांची नावं समोर आली आहेत. टीईटी अपात्र यादीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 

Aug 8, 2022, 12:46 PM IST

मुली शिक्षक भरतीत अपात्र! अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया...

शिक्षक भरती घोटाळ्याचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले असून, यामध्ये राज्याच्या मंत्र्यांच्या मुलींची नावं समोर आली आहेत. 

Aug 8, 2022, 10:29 AM IST

भर व्यासपीठावर अब्दुल सत्तारांचे आदित्य ठाकरेंना आव्हान, आदित्य ठाकरे देणार प्रत्युत्तर?

आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत राजीनामा देऊन निवडणुकीस सामोरे जाण्याचे आव्हान दिलं होतं

Jul 31, 2022, 09:20 PM IST

"तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन लखपती झालात"; एकाच व्यासपीठावर रावसाहेब दानवे आणि सत्तारांमध्ये टोलेबाजी

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार याच्यामध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली.

Jul 31, 2022, 08:22 PM IST